शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यातील अभिनय कट्ट्यावर "आमचा नेता लय पॉवरफुल"चा प्रयोग हाऊसफुल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2019 16:39 IST

अभिनय कट्ट्यावर "आमचा नेता लय पॉवरफुल"चा प्रयोग सादर करण्यात आला.

ठळक मुद्देअभिनय कट्ट्यावर "आमचा नेता लय पॉवरफुल"चा प्रयोग हाऊसफुल४३० क्रमांकाचा अभिनय कट्टा खऱ्या अर्थाने आठवणीत राहणारा कट्टा ठरलाअभिनय कट्ट्याचे संचालक किरण यांनी साधला प्रेक्षकांशी संवाद

ठाणे : दैनंदिन आयुष्य जगताना सर्वसामान्य नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. तसेच कळत नकळत का होईना आपला राजकारणाशी संबंध येतो. आमचा नेता लय पॉवरफुल या नाटकाच्या माध्यमातुन सध्याची बदललेली राजकीय समीकरणे व लोकांचा त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोण मांडण्यात आला आहे. ४३० क्रमांकाचा अभिनय कट्टा खऱ्या अर्थाने आठवणीत राहणारा कट्टा ठरला अशी प्रतिक्रिया उपस्थित प्रेक्षकांनी दिली.

     मूळ गोष्टीकडे पाठ फिरवत नेहमी नको त्या गोष्टींकडे लोकांच मन विचलित करण्याचे काम राज्यकर्ते करत असतात.यावर नाटकात प्रकाशझोत टाकण्यात आला आहे.  ह्या नाटकाच लेखन अरहत धिवरे यांनी केलं होत  आहे तसेच दिग्दर्शक संदीप लबडे यांनी केल होत  . प्रकाशयोजना -आकाश शिर्के ,संगीत -ओंकार करंगुटकर ,नेपथ्य -गौरव खोसे ,नृत्य -नंदिनी चिकणे ,सूत्रधार -विलास दाते . निर्मिती प्रमुख -शेखर सतीश वाव्हळ ,संगीत नियोजन -गौरव सिंग ,ढोलकी-सचिन शिंदे यांनी वाजवली. कलाकार- छबुराव -संकेत बागल ,बाबुराव -संकेत उदगुडे ,सरदार १ ,सुकेशनी कांबळे ,सरदार २-पार्थ मढवी ,सरदार ३- ऋतुजा शिंदे ,दवंडी -सार्थ मढवी ,राजा - ओंकार शिर्के ,राणी - सिमरन वाव्हळ ,प्रधान -रेहान वाव्हळ ,व्यक्ती -गणेश बचूते ,धोबी -आयुष भोसले ,महिला - अनघा वाव्हळ. विशेष आभार -राजेश सपकाळ,इम्रान तांबोळी ,यश नवले ,प्रफुल्ल गायकवाड ,कैलास कदम ,सागर लबडे ,अभय मढवी ,केदार सुपारकर ,सुमित तेलंगे.  केवळ काल्पनिक विषयांवर न बोलता वास्तवावर नाटके सादर केली जात आहेत ही बदलाची नांदी आहे असं मत  अभिनय कट्ट्याचे संचालक किरण यांनी प्रेक्षकांशी संवाद साधताना मांडले.

टॅग्स :thaneठाणेMumbaiमुंबईcultureसांस्कृतिक