शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात सुरु असलेले प्रकल्प जूनअखेर पूर्ण करण्याचे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 14:58 IST

ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी शुक्रवारी सुट्टीच्या दिवशी देखील सर्व विभागांच्या अधिकाºयांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी महत्वाचे प्रकल्प जून अखेर पूर्ण करण्याचे आदेश संबधींत विभागाला दिले.

ठळक मुद्देप्रकल्पांच्या मंजुरीचा विलंब टाळण्यासाठी समिती गठीत पूर्ण झालेल्या आणि होऊ घातलेल्या प्रकल्पांचा शहर विभागाकडून मागविला अहवाल

ठाणे - ठाणे महानगरपालिकेच्यावतीने शहरात सुरू असलेले विविध महत्वाचे प्रकल्प जून अखेर पूर्ण होतील अशा पद्धतीने त्यांचे नियोजन करावे असे आदेश महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी शुक्रवारी सर्व अधिकाºयांना दिले. दरम्यान प्रत्येक प्रकल्पांच्या मंजुरीसाठी आणि मंजुरीनंतर जो विलंब होतो तो विलंब कसा कमी करता येईल त्यासाठी मुख्य लेखा व वित्त अधिकारी, मुख्य लेखा परीक्षक आणि नगर अभियंता यांची विशेष समिती स्थापन करण्याचा निर्णयही त्यांनी या बैठकीत घेतला.सुट्टीच्या दिवशी आयुक्तांनी सर्व अधिकाºयांची बैठक घेवून शहरात सुरू असलेल्या सर्व महत्वाच्या प्रकल्पांचा आढावा घेवून ते सर्व प्रकल्प जून २०१८ पर्यंत पूर्ण होतील यासाठी प्रत्येक अधिकाºयांनी नियोजन करावे अशा सूचना दिल्या. तथापी २०१६-२०१७ आणि २०१७-२०१८ या आर्थिक वर्षातील सर्व प्रकल्पांच्या सद्यस्थितीचा अहवाल सादर केल्यानंतरच २०१८-२०१९ या आर्थिक वर्षात कोणत्या कामांचा समावेश करण्यात येईल याचा निर्णय घेण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.बांधकाम विकास अधिकार हस्तातंरणातंर्गत गेल्या ६ महिन्यात जी कामे मंजूर झाली आहेत, त्याचा अद्ययावत अहवाल सादर करण्याच्या सूचना देतानाच त्यातील कोणत्या प्रकल्पांचे काम सुरू झाले आहे किंवा सुरू झालेले नाही त्याचा अहवाल शहर विभागाने सादर करण्याच्या सूचना ही शेवटी त्यांनी दिल्या. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाcommissionerआयुक्त