शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे फक्त ५१३ रुग्ण सापडले; १६ जणांचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2020 20:37 IST

उल्हासनगरमध्ये आठ रुग्ण आढळले आणि एकाचा मृत्यू झाला आहे. आता या शहरात आता दहा हजार २५९ रुग्ण बाधीत झाल्याचे नोंदले  असून मृत्यू संख्या ३४० झाली आहे.

ठळक मुद्देउल्हासनगरमध्ये आठ रुग्ण आढळले आणि एकाचा मृत्यू झाला आहे. आता या शहरात आता दहा हजार २५९ रुग्ण बाधीत झाल्याचे नोंदले  असून मृत्यू संख्या ३४० झाली आहे.

ठाणे : जिल्ह्यात कोरोना रुग्ण सापडण्याचे प्रमाण फार कमी झाले आहे. सोमवारी फक्त ५१३ रुग्ण  सापडले असून १६ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आता दोन लाख १२ हजार ६४६ रुग्ण संख्या झाली असून पाच हजार ३७१ मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अशी माहिती जिल्हा शासकीय रूग्णालयाने दिली आहे. ठाणे शहरात १५६ नवे रुग्ण सापडले आहेत. यासह शहरात ४६ हजार ९९८ रुग्णांची नोंद झाली आहे. तर, तीन जणांचा मृत्यू झाल्यामुळे मृतांची संख्या एक हजार १५८ झाली आहे. कल्याण - डोंबिवली परिसरात ८८ रुग्ण नव्याने आढळून आले असून दोन जणांचा मृत्यू झाला आहे. या शहरात आता ५० हजार २८२ रुग्ण बाधीत असून एक हजार सात मृत्यू झाले आहेत.

उल्हासनगरमध्ये आठ रुग्ण आढळले आणि एकाचा मृत्यू झाला आहे. आता या शहरात आता दहा हजार २५९ रुग्ण बाधीत झाल्याचे नोंदले  असून मृत्यू संख्या ३४० झाली आहे. भिवंडी मनपा. परिसरात पाच रुग्ण नव्याने सापडले आहेत. तर एकाचा मृत्यू झाला आहे. येथे पाच हजार ९२४ बाधीतांची तर, ३३५ मृतांची नोंद झाली आहे. मीरा भाईंदर शहरात ५९ नवे रुग्णं आणि दोन मृत्यू नोंदवण्यात आले आहेत. या शहरात आता २२ हजार ७३६ बाधितांसह ७२३ मृतांची नोंद झाली आहे.  अंबरनाथ शहरात २२ रुग्णांचा नव्याने शोध लागला आहे. तर,   एकाचा मृत्यू झाला आहे. या शहरात आता सात हजार ३५४ बाधितांसह मृतांची संख्या २६९ नोंदवण्यात आली आहे. बदलापूर परिसरामध्ये २० रुग्ण आज सापडले आहेत. त्यामुळे बाधीत रुग्ण सात हजार ३९४ झाले आहेत. आज एकही मृत्यू झाला नसल्याने मृत्यूची संख्या ९८ आहे. ठाणे जिल्हा परिषदेच्या गांवपाड्यांमध्ये ३१ रुग्णांचा आज शोध लागला असून तीन मृत्यू झाले आहे. या गांवपाड्यांत आतापर्यंत १६ हजार ९०९ बाधीत झाले असून ५३३ जणांचा मृत्यू झाला आहे. 

टॅग्स :thaneठाणेcorona virusकोरोना वायरस बातम्या