शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
3
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
4
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
5
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
6
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
7
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
8
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
9
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
10
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
11
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
12
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
13
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
14
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
15
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
16
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
17
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
18
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!
19
Iran Sejjil Missile: इराणची सेजिल मिसाईल किती विध्वंस करू शकते, का होतेय इतकी चर्चा?
20
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल

आॅनलाईन सेक्स रॅकेट चालविणाऱ्यास अटक: दोन तरुणींची सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 21:51 IST

आॅनलाईन सेक्स रॅकेट चालविणाºया शंकर रामसिंग सोनार (४८, रा. किसननगर, वागळे इस्टेट, ठाणे) याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक विरोधी कक्षाच्या पथकाने सोमवारी रात्री अटक केली.

ठळक मुद्दे ठाणे गुन्हे शाखेची कारवाई कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: आॅनलाईन सेक्स रॅकेट चालविणाºया शंकर रामसिंग सोनार (४८, रा. किसननगर, वागळे इस्टेट, ठाणे) याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक विरोधी कक्षाच्या पथकाने सोमवारी रात्री अटक केली. त्याच्या तावडीतून एका १६ वर्षीय मुलीसह दोन तरुणींची सुटका करण्यात आली आहे.शंकर सोनार हा आॅनलाईन मुलींची माहिती देऊन त्यांना शरीर विक्रयासाठी प्रवृत्त करीत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कडलग यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे कडलग यांच्यासह सहायक पोलीस निरीक्षक शीतल मदने, उपनिरीक्षक सुनिल चव्हाणके आदींच्या पथकाने सोमवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास कळवा नाका येथे धाड टाकून सोनार याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्या तावडीतून शरीर विक्रयासाठी आणलेल्या या दोन पिडित तरुणींची सुटका करण्यात आली. त्याच्याविरुद्ध लैंगिक अत्याचार तसेच बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम कायद्याखाली कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया रात्री उशिरापर्यंत सुरु होती.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीArrestअटक