शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण डोंबिवलीतील एमसीएचआयचे घर खरेदीसाठी ऑनलाईन पोर्टल; ९ नोव्हेंबरला होणार शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2020 17:18 IST

९ ते १८ नोव्हेंबर ऑनलाईन पोर्टल प्रदर्शन

कल्याण- कल्याण डोंबिवलीत कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. मात्र कोरोनाचा प्रादूर्भाव कमी झालेला नाही. गदीऱ् टाळण्यासाठी एमसीएचआय या बिल्डर संघटनेच्या वतीने ऑनलाईन घर खदेरी मायएमसीएचआय डॉट कॉम हे पोर्टल तयार करण्यात आले असल्याची माहिती कल्याण डोंबिवली एमसीएचआयचे अध्यक्ष श्रीकांत शितोळे यांनी केली आहे.

एमसीएचआय संघटनेच्या कार्यालयात पार पडलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. यावेळी संघटनेचे पदाधिकारी विकास जैन, रोहित भोईर, जयेश तिवारी, रोहित दिक्षीत, मिलिंद चव्हाण, अरविंद वरक, दिनेश मेहता आदी उपस्थित होते. एमसीएचआय या बिल्डर संघटनेच्या वतीने दरवर्षी प्रॉपर्टी एक्सोचे भव्य आयोजन कल्याणमध्ये  केले जाते.

कोरोनाचा प्रादूर्भाव अद्याप कमी झालेला नसल्याने एका ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात होणारी गर्दी टाळण्याकरीता डिजिटलच्या जमान्यात ऑनलाईन पोर्टल द्वारे घर खरेदीची संधी ग्राहकाना उपलब्ध करुन देण्यासाठी संघटेच्या वतीने ऑनलाईन पोर्टल सुरु करण्यात आले आहे. त्याचे रितसर उद्घाटन प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक निरंजन हिरानंदानी यांच्या हस्ते होणार आहे. या उद्घाटन प्रसंगी महापौर विनिता राणो, महापलिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी आदी उपस्थित राहणार आहे. हा उद्घाटन सोहळा देखील ९ नोव्हेंबर रोजी होणार आहे. एमसीएचआयचे हे 1क् वे प्रदर्शन असून कोरोनामुळे ते ऑनलाईन होत आहे अशी माहिती अध्यक्ष शितोळे यांनी दिली आहे.

अध्यक्ष शितोळे यांनी सांगितले की, या ऑनलाईन पोर्टल १०० विकासकांच्या १५० प्रकल्पांची माहिती देण्यात आली आहे. संघटनेचे सभासद असलेल्या ५० पेक्षा जास्त प्रकल्पधारकांनी घर खरेदी करणा:या स्टॅम्प डय़ूटी शून्य आकारण्यात येईल असे स्पष्ट केले आहे. तसेच गृह कर्जावरील दरात सरकारने कपात केली आहे. त्यामुळे खरेदीला चांगला प्रतिसाद मिळू शकतो अशी आपेक्षा आहे. नव्या गृह प्रकल्पात खरेदीवर काय सूट आणि सेवा सुविधा दिल्या जातील याची माहिती पोर्टलवर एका क्लीकवर उपलब्ध होणार आहे.मागील दोन महिन्यात घर खरेदीत  सुमारे ५० टक्के वाढ झालेली आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या कार्यक्षेत्रत आत्तार्पयत १३ हजार ५०० घरांची विक्री झाली आहे.

टॅग्स :kalyanकल्याणthaneठाणे