शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

ऑनलाइन, ऑफलाइन वीजबिल येणार भरता, राहुल सोनटक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2020 00:58 IST

पेटीएम, गुगल पे यासारख्या अ‍ॅपच्या माध्यमातून बिले भरणा-या ग्राहकांची संख्या मोठी आहे. या माध्यमातून ग्राहकांना हप्त्याने बिल भरता येत नाही. त्यामुळे अनेक ग्राहक महावितरणकडे विविध तक्रारी करत आहेत.

बदलापूर - महावितरणच्या ग्राहकांना आॅनलाइन आणि आॅफलाइन दोन्ही पद्धतीने तीन समान हप्त्यांत जून महिन्यात आलेली वीजबिले भरता येतील, अशी माहिती अतिरिक्त कार्यकारी अभियंता राहुल सोनटक्के यांनी शनिवारी दिली. बदलापूर पूर्व उपविभाग महावितरणतर्फे झालेल्या वेबिनारच्या माध्यमातून नागरिकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देताना महावितरणच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. बदलापूरमध्ये ५० टक्क्यांहून अधिक ग्राहक आॅनलाइन पद्धतीने बिले भरतात. मात्र पेटीएम, गुगल पे यासारख्या अ‍ॅपच्या माध्यमातून बिले भरणा-या ग्राहकांची संख्या मोठी आहे. या माध्यमातून ग्राहकांना हप्त्याने बिल भरता येत नाही. त्यामुळे अनेक ग्राहक महावितरणकडे विविध तक्रारी करत आहेत.यावर महावितरणने घेतलेल्या वेबिनारमध्ये स्पष्ट सांगितले की, ज्या ग्राहकांना आॅनलाइन पद्धतीने हप्त्याने बिल भरायचे आहे, त्यांनी महावितरणच्या अधिकृत वेबसाइटवरूनच अशा पद्धतीने बिल भरता येईल. इतर माध्यमांतून अद्याप ही सुविधा उपलब्ध नाही. तसेच ज्या ग्राहकांना आॅफलाइन पद्धतीने बिल भरायचे आहे, त्यांना महावितरणच्या अधिकृत वीजबिल भरणा केंद्रांसह शहरात इतरत्र असलेल्या अन्य केंद्रांवरही तीन समान हप्त्यांत बिल भरता येऊ शकेल. यासाठी महावितरणच्या कोणत्याही सक्षम अधिकाºयाची सही किंवा परवानगी घेण्याची गरज नाही. ग्राहकांनी भरलेल्या बिलाची अधिकृत पावती आपल्याजवळ ठेवावी, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे. महावितरण ग्राहकांची समजूत काढण्यासाठी प्रयत्न करत आहोत.यापूर्वी महावितरणने आॅनलाइन सेशन घेतले होते. मात्र, त्याला ग्राहकांचा तितकासा प्रतिसाद न मिळाल्याने महावितरणने झूमच्या माध्यमातून वेबिनार घेऊन ग्राहकांची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरणelectricityवीजthaneठाणे