शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

ऑनलाइन गेमचा बळी, कर्ज झाल्याने तरुणाची खर्डीत आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2024 14:11 IST

याप्रकरणी खर्डी पोलीसात आकस्मिक मृत्यूची  नोंद करण्यात आली असून पोलीस हवालदार देवा जाधव तपास करीत आहेत.

ऑनलाईन रमी गेमच्या वाढत्या आमिषाने झटपट पैसा मिळेल याभावनेने सद्या अनेक बेरोजगार तरुण या गेमकडे  आकर्षित होत आहेत.  खर्डी येथील एका तरुणाने रमी गेममुळे नातेवाईकाकडून घेतलेल्या लाखो रुपयांच्या कर्जाच्या तगाद्यामुळे  राहत्या घरी विष घेतल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. याप्रकरणी खर्डी पोलीसात आकस्मिक मृत्यूची  नोंद करण्यात आली असून पोलीस हवालदार देवा जाधव तपास करीत आहेत.   उत्तर प्रदेश येथील चंदन अमृतालाल बिंद( 27) हा गेल्या 7/8 महिन्यापासून कामधंद्या निमित्ताने खर्डी येथे त्याच्या नातेवाईकांकडे रहात होता. चंदन ला ऑनलाइन रमी गेमच आकर्षण असल्याने त्याला झटपट श्रीमंत व्हायच होत,त्याच्या ह्या रमी गेम खेळण्याच्या नादात  चंदन ने उत्तरप्रदेश व इतर ठिकाणी असलेल्या नातेवाईक, मित्रमंडळी कडून 7 ते 7.50लाख रुपयांचे कर्ज घेतले होते पण त्याला ह्या गेम मध्ये यश न आल्याने  व नातेवाईक/मित्रमंडळीनी त्यांचे पैसे मागण्याचा ससेमिरा लावल्याने अखेर त्याने 25 जुलै दुपारी खर्डी येथे नातेवाईकांच्या घरात विष पिला व उत्तरप्रदेश मध्ये राहणाऱ्या वडिलांना फोन करून कर्ज झाल्याने मी विष पिलो असल्याचे सांगितले होते.   वडिलांनी चंदनला दवाखान्यात नेण्यासाठी खर्डी येथील नातेवाईकांना सांगितले पण त्यावर शासकीय दवाखान्यात उपचार करतांना त्याची प्राणज्योत मावळली.याप्रकरणी पोलीस हवालदार देवा जाधव तपास करीत आहेत.ऑनलाईन गेमिंग सह बिंगो चे  वाढते थैमान

दरम्यान ऑनलाईन गेमिंग च्या टीव्ही चॅनेल वर होणाऱ्या जाहिराती व त्या जाहिराती करणारे स्टार क्रिकेटर, यांच्या अमिष दाखवणाऱ्या जाहिराती मुळे  तरुण पिढी ऑनलाईन गेमिंग च्या जास्त्  आहारी गेली असून अनेकांनी कर्जबाजारी मुळे आपले जीवन संपवले असल्याचे दिसून येत आहे या ऑनलाईन गेमिंग पाठोपाठ ठाणे जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात बिंगो या सारखे विडिओ गेम ची जुगार सर्वत्र पाहायला मिळत आहे  जिल्ह्यात किमान 100 हून अधिक  बिंगो चे अवैध सेन्टर सध्या सुरु आहेत.