शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

एकतर्फी प्रेमातून ठाण्यात मजुराची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2018 22:15 IST

ठाण्याच्या घोडबंदर रोडवरील आनंदनगर भागात जंक्शन येथील एका चिंचेच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी (बुधवारी) घडली.

ठळक मुद्देवाघबीळ भागातील घटनाझाडाला घेतला गळफासकासारवडवली पोलीस ठाण्यात नोंद

ठाणे : एकतर्फी प्रेमातून ठाण्याच्या वाघबीळ भागात राहणाऱ्या सरोज पाटणदिन (२२) या बिगारी कामगाराने चिंचेच्या झाडाला रस्सीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी ९ वा.च्या सुमारास घडली. याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.वाघबीळ, आनंदनगर जंक्शनजवळील एका भिंतीवर आत्महत्येपूर्वी त्याने ‘स्वत:चे आणि एका मुलीचे नाव टाकून ‘मै तनहा हूँ, असे लिहिले आहे. कासारवडवली पोलिसांनी शवविच्छेदनानंतर नातेवाइकांच्या ताब्यात त्याचा मृतदेह दिला. एकतर्फी प्रेमातून नैराश्येपोटी त्याने आत्महत्या केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली........................अशाच प्रकारची तिसरी घटनाठाण्यात यापूर्वीही अशाच प्रकारे झाडाला गळफास घेऊन गेल्या सहा महिन्यात तिघांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत. उपवन परिसरात एका ३५ वर्षीय सुरक्षा रक्षकाने महागाईला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना चार महिन्यांपूर्वी घडली. तर इंदिरानगर भागात एका मद्यपीने दारुच्या नशेतच इंदिरानगरच्या डोंगरातील झाडाला आत्महत्या केल्याची घटना तीन महिन्यांपूर्वी घडली. सरोजले मात्र एकतर्फी प्रेमातून मी एकटा पडलोय असे म्हणत वाघबीळ येथील झाडाला रस्साने गळफास घेतला.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीSuicideआत्महत्या