शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात गोळीबारात एक जण ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2019 02:19 IST

मारेकरी सीसीटीव्हीत कैद; मेडिकल शॉपमधून रोकड लांबवली

ठाणे : चोरी करण्याच्या उद्देशाने मेडिकल दुकानात शिरकाव करीत चोरट्याने केलेल्या गोळीबारामध्ये दुकानातील कर्मचारी प्रेमनाथ किशोरसिंग राजपुरोहित (२६) याच्या छातीत गोळी लागल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास कळव्यात घडली. चोरट्याने सहा हजार रुपयांची रोकड लांबवली असून हा चोरटा मेडिकल शॉपमधील सीसीटीव्हीत कैद झाला आहे. पोलीस त्याचा शोध घेत असल्याची माहिती कळवा पोलिसांनी दिली.कळवा पूर्व, शिवाजीनगर येथे रामसिंग राजपुरोहित याच्या मालकीचे वीर युवराज मेडिकल नावाचे दुकान आहे. या दुकानात त्यांचा नातेवाईक असलेला मयत प्रेमनाथ राजपुरोहित कामाला होता. शुक्रवारी रात्री प्रेमनाथ दुकानातच कामाला थांबला होतो. दुकान बंद करून तो झोपी गेला. पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास त्या दुकानाचे शटर उचकटून चोरी करण्याच्या उद्देशाने एका चोरट्याने दुकानात शिरकाव केला. त्यावेळी चोरट्याचा पाय झोपी गेलेल्या प्रेमनाथ याला लागल्याने प्रेमनाथला जाग आली. त्याने चोरट्याचा प्रतिकार केला. त्यावेळी चोरट्याने त्याच्याकडील रिव्हॉल्व्हरमधून दोन राउंड फायर केले. त्यापैकी एक गोळी प्रेमनाथ याच्या छातीला लागल्याने त्याचा मृत्यू झाला. चोरट्याने दुकानातील सहा हजारांची रोकड घेऊन पोबारा केला. हा प्रकार दुकानातील सीसीटीव्हीत कैद झाल्याची माहिती कळवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांनी दिली. सीसीटीव्हीत कैद झालेल्या मारेकऱ्याचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.मारेकºयाचा शोध सुरूसदर प्रकार दुकानातील सीसीटीव्हीत कैद झाला आहे. मारेकºयाचा शोध सुरू असुन आरोपीला लवकरच पकडू, अशी माहिती कळवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांनी दिली.