शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात लॉटरीमध्ये बुलेट मोटारसायकल लागल्याचे सांगून एक लाखांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2019 22:29 IST

लॉटरीमध्ये नामांकित कंपनीची मोटारसायकल लागली असल्याचे आमिष दाखवून ठाण्यातील टेकडीबंगला येथील तेजस सागळे (२२) या तरुणाची एक लाख दोन हजारांची फसवणूक झाल्याचा प्रकार नुकताच घडला आहे.

ठळक मुद्देनौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखलफोन करुन केली बतावणी

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : लॉटरीमध्ये बुलेट मोटारसायकल लागली असल्याची बतावणी करून पाचपाखाडीतील टेकडीबंगला येथील तेजस सागळे (२२) या तरुणाची एक लाख दोन हजारांची फसवणूक झाल्याचा प्रकार नुकताच घडला. याप्रकरणी सागळे याने मंगळवारी नौपाडा पोलीस ठाण्यात फसवणुकीसह माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.तेजस हा २१ डिसेंबर रोजी घरी असताना एका भामट्याने त्याला फोन करून लॉटरीमध्ये नामांकित कंपनीची मोटारसायकल लागली असल्याचे आमिष दाखविले. त्यासाठी वेगवेगळ्या कारणांसाठी पैसे भरावे लागतील, असेही त्याला सांगितले. आपल्याला महागडी मोटारसायकल मिळणार असल्याच्या अपेक्षेपोटी त्या भामट्याने सांगितल्याप्रमाणे त्याने एक लाख दोन हजार ४९ रुपयांची रक्कम बँकेत भरली. २१ ते २३ डिसेंबर २०१९ दरम्यान हा प्रकार घडला. पैसे भरल्यानंतर लॉटरीमध्ये लागलेल्या दुचाकीचा तेजसने त्याच्याकडे पाठपुरावा केला. मात्र, त्याला ही मोटारसायकल किंवा पैसेही त्याने परत केले नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तेजसने याप्रकरणी २४ डिसेंबर रोजी नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. सहायक पोलीस निरीक्षक नितीन खामगळ हे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

 

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजी