शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

म्हसा यात्रेत बैलजोडी एक लाख ८० हजारांना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 06:43 IST

भाविकांमध्ये प्रचंड लोकप्रिय असलेल्या म्हसा यात्रेतील बैलबाजारदेखील तेवढाच प्रसिद्ध आहे. या बैलबाजारात एक जोडी विक्र मी किमतीला विकली गेली असून हे बैल पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथील देवराम लांडे यांचे आहेत. या बैलजोडीची किंमत एक लाख ८० हजार एवढी आहे.

मुरबाड - भाविकांमध्ये प्रचंड लोकप्रिय असलेल्या म्हसा यात्रेतील बैलबाजारदेखील तेवढाच प्रसिद्ध आहे. या बैलबाजारात एक जोडी विक्र मी किमतीला विकली गेली असून हे बैल पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथील देवराम लांडे यांचे आहेत. या बैलजोडीची किंमत एक लाख ८० हजार एवढी आहे.म्हसा येथे खांबलिंगेश्वराची यात्रा २ जानेवारीपासून सुरू झाली. ती बैलांच्या खरेदीविक्रीसाठीही प्रसिद्ध आहे. यात्रेत काळे खिलार, मैसूर खिलार, गावरान खिलार या प्रकारांतील बैल विक्रीसाठी येत असतात. साधारणपणे एका बैलाची किंमत लाखापर्यंत असते, तर जोडीची किंमत दीड ते दोन लाखांपर्यंत असते. यंदाही तोच ट्रेण्ड कायम ठेवत म्हसा यात्रेत सर्वाधिक किमतीला बैलजोडी विकली गेली. पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथील देवराम लांडे यांनी विविध जातींचे बैल विक्र ीसाठी आणले होते. खिलार जातीच्या या जोडीची मूळ किंमत दोन लाख रु पये होती. परंतु, त्यांनी ही बैलजोडी एक लाख ८० हजार रु पयांना विकली. देवराम लांडे हे पुणे जिल्हा परिषदेचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आहेत. लांडे यांना खिलार बैल पाळण्याचा छंद असून ते दरवर्षी म्हसा यात्रेत येतात.बैल आणि म्हशी अधिकयंदा म्हसा यात्रेत केवळ बैल आणि म्हशीच विक्रीसाठी आल्याचे पशुधन अधिकारी डॉक्टर दिलीप धानके यांनी सांगितले. येथे विकलेल्या म्हशीची सर्वाधिक किंमत ६० हजार असल्याचेही ते म्हणाले. दरवर्षीपेक्षा यंदा बाजारात कमी गुरे आल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणे