शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

बँक अधिकारी असल्याची बतावणी करीत जेष्ठ नागरिकाची एक लाख २० हजारांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 20:43 IST

बँक अधिकारी असल्याची बतावणी करीत पिता पुत्राची एक लाख २० हजारांची आॅनलाईन फसवणूक केल्याची घटना ठाण्यातील वर्तकनगर भागात घडली. वर्तकनगर पोलीस ठाण्यात २९ डिसेंबर रोजी याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

ठळक मुद्दे वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हाबँक खाते अद्ययावत करण्याचा केला बहाणा

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: बँक अधिकारी असल्याची बतावणी करीत एका ६७ वर्षीय जेष्ठ नागरिकासह त्याच्या मुलाची एक लाख २० हजारांची आॅनलाईन फसवणूक करण्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी माहिती तंत्रज्ञान कायद्यासह फसवणूकीचा गुन्हा वर्तकनगर पोलीस ठाण्यात मंगळवारी दाखल झाला आहे.वर्तकनगर येथील रहिवाशी असलेल्या या जेष्ठ नागरिकाच्या ३६ वर्षीय मुलाला राहूल वर्मा अशी ओळख सांगणाऱ्या भामटयाने २६ डिसेंबर रोजी दुपारी १ ते दुपारी २ वाजण्याच्या दरम्यान मोबाईलद्वारे संपर्क केला. त्याचवेळी संगणकाचे उपकरण आणि तंत्राचा वापर करुन आपण बँक अधिकारी असल्याचे त्यांना भासविले. त्यानंतर बँक खात्याची माहिती अद्ययावत करण्याचा बहाणा करीत त्यांचा मुलगा रोहन याच्या एचडीएफसी बचत खात्यात छेडछाड करुन २९ हजार ९९८ रुपये परस्पर काढून घेतले. त्यानंतर याच खात्यातील आरडी खाते बंद करुन त्यातील रक्कम व बचत खात्यातील उर्वरित रक्कम असे ५० हजार रुपये तसेच त्यांचे दोघांचे एकत्र बचत खात्यातून ४१ हजार रुपये अशी ९१ हजारांची रक्कम ओटीपी क्रमांक घेऊन त्याद्वारे काढली. त्यांच्याकडून त्याने एक लाख २० हजार ९९८ रुपये परस्पर काढून घेतले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर याप्रकरणी या जेष्ठ नागरिकाने २९ डिसेंबर रोजी वर्तकनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलीस निरीक्षक संतोष घाटेकर याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारी