शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

ट्रक-लक्झरीच्या भीषण अपघातात १ ठार, १२ जखमी; मुंबई-अहमदाबाद मार्गावर अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2020 04:45 IST

जखमींना मनोर येथील ग्रामीण रुग्णालय तसेच नागझरी येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मनोर : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील चिल्हार फाटा येथे गुजरात दिशेने जाणाऱ्या बस आणि ट्रकमध्ये झालेल्या भीषण अपघात मंगळवारी एक ठार, तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. बसमधील अन्य १२ प्रवासी किरकोळ जखमी झाल्याचे सांगण्यात आले.मुंबई-अहमदाबाद महामार्गावर चिल्हार फाट्याजवळ लक्झरी बसवर ट्रक आदळल्याने बस उलटली. ट्रक गुजरातकडून मुंबईकडे जाताना रस्त्यातील डिव्हायडर तोडून मुंबईकडून गुजरातकडे जाणाºया लक्झरी बसवर धडकला. बसमध्ये असलेल्या प्रवाशांपैकी एक जण गाडीखाली दबून मृत्यू पावला.

बसच्या मालकाचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले, मात्र त्याचे नाव तसेच जखमी प्रवाशांची नावे समजली नाहीत. जखमींना मनोर येथील ग्रामीण रुग्णालय तसेच नागझरी येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी मनोर पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना आम्ही उपचारासाठी रु ग्णालयात पाठवले आहे, अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक कोळी यांनी दिली.

टॅग्स :Accidentअपघात