शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या वृद्धास अटक

By जितेंद्र कालेकर | Updated: February 23, 2024 21:57 IST

श्रीनगर पोलिसांची कारवाई, वागळे इस्टेटमधील घटना

जितेंद्र कालेकर, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : वागळे इस्टेट भागातील सार्वजनिक शौचालयाच्या छतावरील खाेलीत १४ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या ६० वर्षीय महावीर बुंबक या आराेपीला दक्ष नागरिकांच्या मदतीने अटक केल्याची माहिती श्रीनगर पोलिसांनी शुक्रवारी दिली. त्याला २७ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.

वागळे इस्टेट वाल्मीकी पाडा भागातील सार्वजनिक शौचालयाच्या छतावरील खाेलीत अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार होत असल्याचा संतापजनक प्रकार २२ फेब्रुवारी २०२४ रोजी दुपारी १ च्या सुमारास काही दक्ष नागरिकांच्या निदर्शनास आला. हा प्रकार लक्षात येताच त्याला त्याच्या घरातच या नागरिकांनी रंगेहात पकडले. त्याने यापूर्वीही ५ ऑक्टोबर २०२३ रोजी दुपारी १२:३० ते २२ फेब्रुवारी या काळात तिला धमकी, दमदाटी आणि काही पैशांचे आमिष दाखवून तिच्याशी वारंवार शारीरिक संबंध केल्याचेही चौकशीत उघड झाले.

याप्रकरणी बलात्कार, मारहाण, धमकी देण्यासह पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडी आणि सहायक पोलिस निरीक्षक शिवराज बेंद्रे यांच्या पथकाने आरोपी बुंबक याला अटक केली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी