शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडी गुन्हे शाखेने जप्त केल्या दिड कोटी रूपयांच्या जुन्या नोटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2018 21:59 IST

भिवंडी : ठाण्यातील कळवा ठाणे येथे जुन्या नोटा बदलून घेण्यासाठी आलेल्या त्रिकुटास भिवंडी गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने नुकतीच अटक केली असून त्यांच्या कडून ५०० व १००० दराच्या १ कोटी ६८ लाख ५०हजार रु पये जुन्या नोटा जप्त केल्या आहेत .भिवंडी गुन्हे शाखेच्या पोलीसांंना आपल्या गुप्त बातमीदारा मार्फत मिळालेल्या माहितीनुसार ठाण्यातील ...

ठळक मुद्देजुन्या नोटा बदलून घेण्यासाठी आलेल्या त्रिकुटाकडून पाचशे व हजाराच्या नोटा जप्तभिवंडीच्या गुन्हे शाखेने ठाणे कळवा येथ लावला सापळाठाण्यातील दोघे व मुंबई सायन येथील एक असे तिघांना केली अटक

भिवंडी : ठाण्यातील कळवा ठाणे येथे जुन्या नोटा बदलून घेण्यासाठी आलेल्या त्रिकुटास भिवंडी गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने नुकतीच अटक केली असून त्यांच्या कडून ५०० व १००० दराच्या १ कोटी ६८ लाख ५०हजार रु पये जुन्या नोटा जप्त केल्या आहेत .भिवंडी गुन्हे शाखेच्या पोलीसांंना आपल्या गुप्त बातमीदारा मार्फत मिळालेल्या माहितीनुसार ठाण्यातील कळवा परिसरांत काही इसम जुन्या नोटा बदलून घेण्यासाठी येणार आहेत,असे समजले.त्यानुसार कळवा येथील पारसीक सर्कल हॉटेल अमीत गार्डन येथे त्यांनी सापळा लावला. तेथे येऊन बसलेल्या राजन मुत्तूस्वामी तेवर, इम्रान अहमद शेख व शेखर कैलास जाधव यांना ताब्यात घेत त्याच्याजवळील बॅगेची झडती घेतली असता त्यामध्ये जुन्या ५००रूपयांची ३३८ बंडले तर १०००रूपयांच्या १२ नोटा सापडल्या. त्यांची अधीक चौकशी केली असता ते जुन्या नोटा बदलून घेण्यासाठी त्या ठिकाणी आल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले.ही कारवाई भिवंडी गुन्हे-अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक शितल राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपरिरिक्षक संतोष चौधरी, कर्मचारी विकास लोहार,श्रीधर हुंडेकरी, प्रमोद धाडवे या पथकाने केली.या प्रकरणी तिघांवर कळवा येथे कलम ४,५,६,७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी अटक केलेले आरोपी राजन मुत्तुस्वामी तेवर व इम्रान अहमद शेख हे ठाण्यातील असून शेखर कैलास जाधव हा सायन कोळीवाडा,मुंबई येथील रहाणारा आहे.त्यांच्या कडून सदरच्या नोटा जप्त केल्या असून त्या नोटा त्यांनी कोठून व कोणाकडून बदलून घेण्यासाठी आणल्या होत्या याचा तपास भिवंडी गुन्हे शाखेचे पोलीस करीत आहेत .

टॅग्स :BhiwandiभिवंडीCrimeगुन्हा