शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

वर्षभर फाईलीमध्ये अडकणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची मैदानावरही आघाडी!

By सुरेश लोखंडे | Updated: January 16, 2025 19:55 IST

Thane News: वर्षभर फाईलींचा निपटारा करण्यात आघाडीवर असलेल्या या अधिकाऱ्यांनी गुरुवारी डाेंबिवलीजवळील पलावा सिटीच्या मैदानावर आपल्यातील खेळाडू जागा करून मैदान मारण्यासाठी आगेकुच करून नयनरम्य खेळाच्या स्पर्धां जिंकल्या.

- सुरेश लोखंडे

ठाणे  येथील जिल्हा परिषदेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा दाेन दिवशीय क्रीडा महोत्सवाला आजपासून प्रारंभ झाला. वर्षभर फाईलींचा निपटारा करण्यात आघाडीवर असलेल्या या अधिकाऱ्यांनी गुरुवारी डाेंबिवलीजवळील पलावा सिटीच्या मैदानावर आपल्यातील खेळाडू जागा करून मैदान मारण्यासाठी आगेकुच करून नयनरम्य खेळाच्या स्पर्धां जिंकल्या. तर शुक्रवारी सांस्कृतिक कार्यक्रम डाॅ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात रंगणार आहे.

सध्याच्या गुलाबी थंडीत रंगलेल्या या वार्षिक क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे व सुप्रसिध्द टेबल टेनिसपटू शिवप्रिया यांच्या हस्ते मशाल पेटवून जल्लाेषात उद्घाटन करण्यात आले. उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन मैदानात उतरलेल्या खेळाडू अधिकारी, कर्मचाऱ्यांचे घुगे यांनी स्वागत केले. यावेळी तब्बल १८ विविध मैदानी खेळांचा समावेश आढळून आला. तर इनडोअर गेमचे (बैठे खेळ) नियोजन उत्तमरित्या केल्यामुळे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे यांचे घुगे यांनी कौतुक करीत मानसिक व शारीरिक आरोग्यासाठी मैदानी खेळ गरजेचे असल्याची दाद ही त्यांनी यावेळी दिली. प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद काळे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी वैजनाथ बुरुडकर, पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग प्रमुख संदिप चव्हान, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, शिक्षणाधिकारी माध्यमिक ललिता दहितुले, प्राथमिक शिक्षणाधिकारी बाळासाहेब राक्षे, महिला व बाल विकास अधिकारी संजय बागुल, कार्यकारी अभियंता संदिप चव्हाण, जिल्हा कृषी अधिकारी एम. एम. बाचोटीकर आदींसह जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकाऱ्यांनी त्यांच्या खेळाडू जागा करून स्पर्धा जिंकल्यासाठी गांभीर्याने प्रयत्न केले.या खेळांव्दारे अधिकाऱ्यांमधील खेळाडू दिसून आलाअधिकाऱ्यांच्या या जिल्हास्तरीय क्रीडा महोत्सवात कबड्डी, खोखो, बॉक्स क्रिकेट, लंगडी, रस्सी खेच या सांघिक खेळाच्या स्पर्धा रंगल्या. तर वैयक्तिक खेळांमध्ये महिला व पुरुषांसाठी १०० मिटर धावणे, गोळा फेक, बॅडमिंटन, टेबल टेनिस, स्कवॅश, कॅरम, बुध्दीबळ, संगीत खुर्ची, जलतरण अशा विविध खेळांव्दारे आपल्यातील खेळाडून मैदानामध्ये उभा करून स्पर्धां जिंकल्या आहेत.

टॅग्स :thaneठाणे