शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट: आरोपीविरुद्ध आरोपपत्र दाखल

By जितेंद्र कालेकर | Updated: September 13, 2022 21:45 IST

याच प्रकरणावरुन करमुसे यांना मारहाणीचे प्रकरण संपूर्ण राज्यभर गाजले होते.

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे: राज्याचे माजी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह पोस्ट फेसबुकवर टाकणाºया अनंत करमुसे (४०) या अभियंत्याविरुद्ध वर्तकनगर पोलिसांनी मंगळवारी ठाणे न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. याच प्रकरणावरुन करमुसे यांना मारहाणीचे प्रकरण संपूर्ण राज्यभर गाजले होते.

आव्हाड यांचा संपादित केलेला अश्लील फोटो अपलोड करुन तो घोडबंदर रोड येथील रहिवाशी करमुसे यांनी प्रसिद्ध केल्याचे आरोप होता. हा प्रकार ५ एप्रिल २०२० रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास घडला होता.  याप्रकरणी राष्ट्रवादीचे पदाधिकारी हेमंत वाणी यांनी ६ एप्रिल २०२० रोजी वर्तकनगर पोलीस ठाण्यात कलम २९२ सह माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गतत गुन्हा दाखल केला होता. वर्तकनगर पोलिसांनी करमुसे याला अटक केल्यानंतर त्याची जामिनावर सुटकाही झाली होती. या प्रकरणी १३ सप्टेंबर २०२२ रोजी वर्तकनगर पोलिसांनी ठाणे  न्यायालयात आरोपपत्र दाखल केलेले आहे. आता न्यायालयात साक्षीदार आणि तपास यंत्रणेने हस्तगत केलेले पुरावे सादर करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडthaneठाणे