शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

तिसरीच्या विद्यार्थिनीस अर्धनग्न करून मारहाण, शिक्षिकेविरुद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2020 01:45 IST

तिसरीत शिकणाऱ्या ९ वर्षीय विद्यार्थिनीला अर्धनग्न करुन तिला मारहाण केल्याचा आणि पाय सुजेपर्यंत तिला तब्बल ४५0 उठाबशा काढायला लावल्याचा संतापजनक प्रकार शुक्रवारी घडला.

मीरा रोड : मीरा रोड येथे इयत्ता तिसरीत शिकणाऱ्या ९ वर्षीय विद्यार्थिनीला अर्धनग्न करुन तिला मारहाण केल्याचा आणि पाय सुजेपर्यंत तिला तब्बल ४५0 उठाबशा काढायला लावल्याचा संतापजनक प्रकार शुक्रवारी घडला. याप्रकरणी संबंधित खाजगी शिकवणीच्या शिक्षिकेविरुध्द नयानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.शांतीनगर भागात राहणाºया पीडित मुलीस तिचे पालक सेक्टर १०, सी-६३ इमारतीमध्ये खाजगी शिकवणी घेणाºया लता नावाच्या महिलेकडे शिकवणीसाठी पाठवत होते. गेल्या महिन्यात लताने पीडित मुलीस होमवर्क केला नाही म्हणून तिची लेगिंग खाली खेचून पायावर आणि मांडीवर छडीने मारले होते. त्यामुळे तिच्या मांडीवर काळे, निळे व्रण उठले होते. या प्रकारानंतर पीडित मुलीच्या आईने लता यांची भेट घेऊन मुलीला मारू नका, कपडे उतरवण्याची शिक्षा करू नका, जेणेकरून अन्य मुले तिला चिडवतील. ती शिकेल तशी तिला शिकू द्या, असे तिच्या आईने सांगितले होते. परंतु १७ जानेवारी रोजी मुलगी शिकवणीवरुन दुपारी घरी परतली असता तिने पाय दुखत असल्याचे आईला सांगितले. तिला चालताना त्रास होत होता.मुलीचे सुजले पायचौकशी केली असता, लताने तिला अभ्यास पूर्ण केला नाही म्हणून तब्बल ४५० उठाबशांची शिक्षा केल्याचे समजले. या शिक्षेमुळे तिच्या मांड्या आणि पोटºया सुजून चालण्यास त्रास होत होता. या प्रकारानंतर मुलीच्या आईने नयानगर पोलीस ठाण्यात लताविरुद्ध फिर्याद दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :Studentविद्यार्थीSchoolशाळाEducation Sectorशिक्षण क्षेत्र