शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या रस्त्यांवरील वाहतूक पोलीस चौक्यांमध्ये अडगळीचे सामान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2019 20:02 IST

येथील राम मारूती रोड, अलोक हॉटेल परिसरासह अन्यही ठिकाणी वाहतूक पोलीस चौक्या उभ्या केल्या आहेत. मात्र या चौक्यांचा वापर आजपर्यंतही वाहतूक शाखेच्या पोलिसांकडून करण्यात आलेला नसल्याचे वास्तव मोने यांनी उप आयुक्तांच्या निदर्शनात आणून दिले आहे. या चौक्यांचा वापर वाहतूक शाखेकडून झालेला आढळून आलेले नाही. यामुळे या रस्त्यावर चौक्यांचे प्रयोजन काय? या बद्दल खुलासा करावा अन्यथा ठाण्यातील सर्व वाहतूक पोलीस चौक्यां ताबडतोब अन्यत्र हलविण्यात याव्या.

ठळक मुद्देचौक्या लवकरात लवकर हटविणे बाबत योग्य ती कार्यवाही वाहतूक पोलिसांकडून करण्यात आलेपण कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही.या चौक्यांचा वापर वाहतूक शाखेकडून झालेला आढळून आलेले नाही.

ठाणे : ऐन गर्दीच्या वेळी ठिकठिकाणच्या रस्त्यांवरील वाहतूक पोलिस चौक्यांचा वाहतूकीस मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण करीत असल्याचे वास्तव येथील राम मारूती मार्ग तसेच स्टेशनजवळील अलोक हॉटेल परिसरातील वाहतूक पोलीस चौक्यांवरून उघड होत आहे. या चौक्यांचा वापर अडगळीतील सामान ठेवण्यासाठी असल्याचमुळे त्या वेळीच हटवण्याची मागणी नौपा्यातील जेष्ठ नागरिक महेंद्र मोने यांनी वाहतूक पोलीस उप आयुक्ैत अमित काळे यांच्याकडे लावून धरली आहे.      येथील राम मारूती रोड, अलोक हॉटेल परिसरासह अन्यही ठिकाणी वाहतूक पोलीस चौक्या उभ्या केल्या आहेत. मात्र या चौक्यांचा वापर आजपर्यंतही वाहतूक शाखेच्या पोलिसांकडून करण्यात आलेला नसल्याचे वास्तव मोने यांनी उप आयुक्तांच्या निदर्शनात आणून दिले आहे. या चौक्यांचा वापर वाहतूक शाखेकडून झालेला आढळून आलेले नाही. यामुळे या रस्त्यावर चौक्यांचे प्रयोजन काय? या बद्दल खुलासा करावा अन्यथा ठाण्यातील सर्व वाहतूक पोलीस चौक्यां ताबडतोब अन्यत्र हलविण्यात याव्या. या चौक्याचा वापर होत नाही, मात्र गर्दीच्यावेळी या चौक्या वाहतुकीस अडथळा ठरत असल्याचे त्यांनी निदर्शनात आणून दिले मात्र त्यावर अद्यापही कारवाई झालेल नसल्याची खंत मोने यांनी व्यक्त करून प्रशासनास चांगलेच धारेवर धरले आहे.       या चौक्या हटवण्या विषयीच्या आॅगस्टमधील पत्रास अनुसरून मोने यांना ‘वापरात नसलेल्या वाहतूक पोलिसांच्या चौक्या लवकरात लवकर हटविणे बाबत योग्य ती कार्यवाही वाहतूक पोलिसांकडून करण्यात येणार आहे’ असे सप्टेंबरमध्ये वाहतूक शाखेकडून आलेल्या पत्रात स्पष्ट केले. मात्र आजमितीस त्यास बरोबर एक महिना होत आहे. पण कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. उलटपक्षी समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असल्याचे मोने यांनी निदर्शनास आणून दिले आहे. मधांतरीच्या काळात काही राजकीय पक्षांनी सदर चौक्यांचा वापर चक्क आपल्या नेत्यांचे फलक लावणायसाठी केला. तक्रारी केली असता ते फलक केवळ हटविण्यात आले, पण संबंधितांवर कोणतीही कारवाई झाली नसल्याचेही मोने यांनी सांगितले.............फोटो - ०५ठाणे वाहतूक पोलीस चौक्या

टॅग्स :thaneठाणेTrafficवाहतूक कोंडी