शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाती नर्सेसचे काम बंद आंदोलन, स्टाफ वाढविण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2022 16:38 IST

ठाणे  महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय हे नेहमीच चर्चेचा विषय ठरला आहे. त्यात सोमवारी येथील स्टाफ नर्सेसने अचानक काम बंद आंदोलन केले. या आंदोलनाच्या माध्यमातून त्यांनी रुग्णालय प्रशासनाला जाग आणण्याचा प्रयत्न केला.

ठाणे  : ठाणे  महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयांतील स्टाफ नर्सेसने सोमवारी अचानक काम बंद आंदोलन केले. कमी स्टाफ असतांना नवीन आयसोलेशन वॉर्ड तयार करण्याची भुमिका रुग्णालय प्रशासनाने घेतली आहे. परंतु आधीच स्टाफ कमी असल्याने त्यासाठी स्टाफ कुठुन द्यायचा असा सवाल करीत या नर्सेसने हे काम बंद आंदोलन केले होते. नवीन स्टाफ घेण्याची मागणी देखील त्यांनी यावेळी केली.

ठाणे  महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय हे नेहमीच चर्चेचा विषय ठरला आहे. त्यात सोमवारी येथील स्टाफ नर्सेसने अचानक काम बंद आंदोलन केले. या आंदोलनाच्या माध्यमातून त्यांनी रुग्णालय प्रशासनाला जाग आणण्याचा प्रयत्न केला. १९९२ पासून आम्ही येथे काम करीत आहोत. मागील दोन वर्षापासून कामाचा ताण अधिक वाढला आहे. अनेक नर्सेस सेवा निवृत्त झालेल्या आहेत, अनेकांनी कामाचा ताण सहन होत नसल्याने सोडलेले आहे. तर काही सेवानिवृत्तीच्या मार्गावर असलेल्या नर्सेसांना देखील आजही डबल डय़ुटी करावी लागत आहे. कोरोनात ७० नर्सेस कोरोना पॉझीटीव्ह झाल्या होत्या.

त्यानंतर आता देखील अनेक नर्सेसेंना कोरोनाची बाधा होत आहे. परंतु, पाच दिवसांची सुट्टी देऊन पुन्हा कामावर हजर राहण्यास सांगितले जात आहे. रुग्णांची काळजी आम्ही घेतो, आमची काळजी घेणारे येथे कोणीच नसल्याची भावना या आंदोलनकत्र्या नर्सेसेने व्यक्त केली. प्रशासनाकडे वारंवार स्टाफ वाढविण्याची मागणी केली जात आहे. परंतु त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. वॉर्डबॉयच्या लेव्हलचा पगार येथील नर्सेसनां मिळत आहे. लादी तुटली तरी देखीस स्टॉफला जबाबदार धरले जात आहे.  

त्यात आता स्टाफ कमी असतांना आयसोलेशन वॉड तयार करण्याचा निर्णय रुग्णालयाने घेतला आहे. परंतु त्यासाठी स्टाफ कुठुन आणायचा, आधीच प्रत्येक विभागात स्टाफ कमी असतांना येथे स्टाफ कसा द्यायचा असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे. हे आंदोलन करतांना कुठेही रुग्ण सेवा बंद करण्यात न आल्याची माहिती देखील त्यांनी दिली.

टॅग्स :thaneठाणेhospitalहॉस्पिटल