शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

आता माणुसकीच्या भिंतीने ठाणेकरांना मिळाले 'पोलीस दादा

By अजित मांडके | Updated: January 10, 2024 16:50 IST

माणुसकीच्या भिंतीतून पोलिसांनी 'पोलीस दादा' ही नवीन ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. 

अजित मांडके , ठाणे :ठाणे शहर पोलीस दलातील नौपाडा पोलिसांनी नागरिकांच्या मनातील भीती कमी करण्याबरोबर गोरगरिब नागरिकांसाठी मदतीचा हात देण्याचा सामाजिक उपक्रम हाती घेतला आहे. यामध्ये घरातील नको असलेले कपडे, पुस्तक, वही, भांडी, खेळणी आदी वस्तू नौपाडा पोलीस ठाण्याच्या बाहेर ठेवलेल्या बास्केटमध्ये दान करण्याची व्यवस्था तयार केली आहे. ज्या गरजू व्यक्तीला एखादी वस्तू हवी असल्यास त्या बास्केट मधून नेता येणार आहे. अशाप्रकारे माणुसकीच्या भिंतीतून पोलिसांनी 'पोलीस दादा' ही नवीन ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. 

घरात नको झालेल्या जुन्या वाटणाऱ्या वस्तू काही वेळेस कचऱ्यात जातात. परंतु कचऱ्यात पडलेली वस्तू एखाद्याची गरज होऊ शकते. या पार्श्वभूमीवर गरज वंताची गरज पूर्ण होईल आणि देणाऱ्या व्यक्तीला समाधान मिळेल या दृष्टिकोनातून ठाणे शहर पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली नौपाडा पोलीस ठाण्यात हा उपक्रम हाती घेतला आहे.   नौपाडा पोलिसांनी पोलीस ठाण्याच्या बाहेरच 'पोलीस दादाची माणुसकीची भिंत' असा बॅनर लावला आहे. या ठिकाणी काही बास्केट ठेवण्यात आले आहेत. त्यामध्ये घरातील जुने कपडे, भांडी, खेळणी, पुस्तके इत्यादी वस्तू ठाणेकर नागरिकांना दान करण्याचे आवाहन केले आहे. तसेच त्या बास्केट मधील कोणती वस्तू एखाद्या गरजू व्यक्तीला हवी असल्यास ही वस्तू घेऊन जाता येणार आहे. असे ही पोलिसांनी म्हटले.

" ठाणे पोलीस सामाजिक सलोखा राखण्यासाठी कायमच तत्पर असून, माणुसकीच्या नात्याने मदतीसाठी कायमच पुढाकार घेतात. त्यातूनच नौपाडा पोलीस ठाण्यात 'पोलीस दादाची माणुसकीची भिंत' हा उपक्रम हाती घेतला आहे. तसेच या परिसरातील नागरिकांना त्यांच्या घरातील नको असणाऱ्या वस्तू बास्केटमध्ये ठेवण्याचे आवाहन केले आहे. या बास्केट मधील वस्तू गरजूला हवी असल्यास ते घेऊन जाण्याचे सांगितले आहे."- रविंद्र क्षीरसागर (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, नौपाडा पोलीस स्टेशन)

टॅग्स :thaneठाणेPoliceपोलिस