शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

आता एकनाथ शिंदे गटाच्या समर्थकांकडूनही घेतले प्रतिज्ञापत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2022 16:27 IST

शिवसेनेवर पक्षीय वर्चस्व कोणाचे, हे दाखविण्यासाठी माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात चढाओढ लागली आहे.

ठाणे : शिवसेनेत पडलेल्या उभ्या फुटीनंतर नेमका पक्ष कोणाचा? हा वाद निर्माण झाला आहे. याचाच भाग म्हणून शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातर्फे ठाण्यातील त्यांच्या समर्थकांकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेण्यात आले. टेंभी नाका येथील आनंद आश्रमात हे प्रतिज्ञापत्र लिहून घेण्यात आले. काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंच्या समर्थक शिवसैनिकांकडून अशी प्रतिज्ञापत्र लिहून देण्यात येत होती. 

शिवसेनेवर पक्षीय वर्चस्व कोणाचे, हे दाखविण्यासाठी माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात चढाओढ लागली आहे. ठाण्यातील शिंदे समर्थक आणि माजी महापौर नरेश म्हस्के यांनी ठाण्यातील शिवसेना नगरसेवक आणि पदाधिकारी शिंदे समर्थकांकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेतले आहे. उद्धव ठाकरे यांनी दोन्ही काँग्रेससोबत केलेली आघाडी चुकीची होती. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी स्थापन केलेल्या वेगळ्या गटाला आमचा पाठिंबा आहे, असे या प्रतिज्ञापत्रात लिहून घेतले जात आहे. ठाण्यातील टेंभी नाका येथील आनंद दिघे यांच्या आनंद आश्रमात हे प्रतिज्ञापत्र लिहून घेतले जात आहे. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेthaneठाणेShiv Senaशिवसेना