शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

Thane: हजर हाेण्यासाठी संपावरील अंगणवाडी सेविकांच्या घरावर प्रशासनाची नाेटीस

By सुरेश लोखंडे | Updated: January 6, 2024 18:53 IST

Thane News: जिल्हा पातळीवरील प्रकल्प कार्यालयाने या सेविकांना ४८ तासात हजर हाेण्याची नाेटीस त्यांच्या घराला लावून दडपण आणण्याचा प्रयत्न आता सुरू केला आहे. त्यामुळे एकच खळबळ सुरू झाली.

- सुरेश लोखंडे ठाणे  - ठाणे जिल्ह्याच्या शहरातील व ग्रामीणमधील अंगणवाडी सेविका गेल्या एक महिन्यांपासून सहभागी आहेत. तीन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मंत्रालयीन प्रशासनाच्या बैठकीत मागण्यांवर ताेडगा निघाला नाही. त्यानंतर आता जिल्हा पातळीवरील प्रकल्प कार्यालयाने या सेविकांना ४८ तासात हजर हाेण्याची नाेटीस त्यांच्या घराला लावून दडपण आणण्याचा प्रयत्न आता सुरू केला आहे. त्यामुळे एकच खळबळ सुरू झाली.

एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी अंगणवाडी सेविकांना कामावर हजर होण्याची नाेटीस काढली आहे. ४८ तासात हजर हाेण्याची ही नाेटीस घेण्यास नकार दिलेल्या सेविकांच्या घराला ही नाेटीस चिटकवली जात असल्याचे आढळून आले आहे. मात्र या नाेटीसला न जुमानता सेविकां व मदतीस यांच्याकडून संप सुरूच ठेवण्यात आलेला आहे. त्यास अनुसरून जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या प्रकल्प कार्यालयांनी

सेविका शासन निर्णयानुसार १३ ऑगस्ट २०१४ नुसार अंगणवाडी मदतनीस म्हणून आपली नेमणूक असून आपण मदतनीस पदाचे कर्तव्य पार पाडण्यात कसून करत असल्याचे कार्यालयाच्या निदर्शनास येत आहे. तरी त्वरीत आपण अंगणवाडी केंद्रात हजर होऊन तसा अहवाल पर्यवेक्षिकांना सादर करावा. अन्यथा आपणांस सेवेतून कमी केले जाईल याची गांभिर्याने नोंद घ्यावी. दोन दिवसात अंगणवाडी केंद्रात हजर होवून त्याबाबतचा लेखी अहवाल पर्यवेक्षिकांना सादर करावा, असे संबंधीत नाेटीसमध्ये नुद करण्यात आल्याचे आढळून आले आहे.

महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचे अध्यक्ष एम. ए. पाटील, सरचिटणीस बृजपाल सिंह, कार्याध्यक्ष सूर्यमणी गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरातील अंगणवाडीसेविका व मदतनीस यांनी बेमुदत संप सुरू केला आहे. या सेविका, मदतनीस यांना शासकीय दर्जा देण्यात यावा. त्यांच्या कामास अनुसरून वेतनात वाढ करावी आदी प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी हा बेमुदत संप सुरू आहे.

टॅग्स :thaneठाणे