शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनमध्येही धोकादायक इमारतीना कल्याण डोंबिवली महापालिकेच्या नोटिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2020 17:05 IST

सात दिवसात इमारत खाली करा; लॉकडाऊनमध्ये कुठे जाणार इमारतीत राहणाऱ्यांचा सवाल

कल्याण-पावसाळा महिन्याभरावर येऊन ठेपला आहे. कोरोनामुळे लॉकडाऊन व संचारबंदी सुरु आहे. घराबाहेर पडण्यास बंदी आहे. अशा परिस्थितीत कल्याण डोंबिवली महापालिकेने धोकादायक इमारतींना पावसाळ्य़ापूर्वी खाली करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. लॉकडाऊनमध्ये कुठे जाणार असा सवाल धोकदायक इमारतीत राहणा:या रहिवासीयांनी उपस्थित केला आहे.डोंबिवली पूव्रेतील संगीतावाडी परिसरातील सरोज स्मृती या अतिधोकादायक  इमारतीस महापालिकेने नोटिस बजावली आहे. सात दिवसात ही इमारत पाडण्यात यावी. अन्यथा ही इमारत खाली करावी. इमारतीत राहणा:यांनी त्यांच्या राहण्याची व्यवस्था इतरत्र करावी असे नोटिसमध्ये नमूद करण्यात आली आहे. या इमारतीत राहणा:या रहिवासियांनी लॉकडाऊनच्या काळात आम्ही कुठे जायचे? असा उपस्थित केला आहे. महापालिका हद्दीत जवळपास 4क्क् धोकादायक इमारती आहेत. या इमारती खाली करण्याच्या नोटिसा पावसाळ्य़ापूर्वी दिल्या जातात. 2015 साली ठाकूर्ली येथे धोकादायक इमारत पडून 9 जणांचा मृत्यू झाला होता. धोकादायक इमारतीत राहणा:यांकरीता घरकूल योजना राबविली जावी यासाठी डोंबिवलीतील दत्तनगर येथील राघवेंद्र सेवा संस्थेच्या वतीने याचिकाकर्ते सुनिल नायक यांनी याचिका दाखल केली होती. ही याचिका न्यायप्रविष्ट आहे. महापालिकेने धोकादायक इमारतीत राहणा:या पुनर्वसनाकरीता योजना राबविला नाही. तसेच महापालिकेच्या बीएसयूपी घरकूल योजनेत घरे ही दिली गेली नाही. या योजनेतील घरे बांधून धूळ खात पडलेली आहे. महापालिका हद्दीत क्लस्टर योजना राबविण्याचा इरादा महापालिकेसह राज्य सरकारने व्यक्त केला आहे. मात्र त्याची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. त्यामुळे दरवर्षी पावसाळयापूर्वी महापालिकेने नोटिसा देणो सुरु केल्यावर हा प्रश्न ऐरणीवर येतो. पावसाळा संपला की, हा प्रश्न थंडबस्त्यात पडून असतो. आत्ता प्रशासनापुढे कोरोनामुक्तीचा लढा अग्रक्रमावर आहे. धोकादायक इमारतीत राहणारे नागरीक कोरोनाच्या भितीमुळे धास्तावलेले असता त्यांच्या भितीत महापालिकेच्या नोटिसांनी भर घातली आहे.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका