शहरं
Join us  
Trending Stories
1
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
3
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
4
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
5
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
6
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
7
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
8
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
9
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
10
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
11
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
12
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
13
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
14
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
15
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
16
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
17
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
18
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
19
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
20
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास

भिवंडीत सात जणांवर भारी पडले होते ‘नोटा’चे व्होट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2019 2:22 AM

चार छोटे पक्ष, तीन अपक्षांना बसला फटका

भिवंडी : मागील काही वर्षांपासून निवडणुकीत ‘नोटा’चा वापरही मोठ्या प्रमाणावर होऊ लागला आहे. निवडणुकीला उभ्या असलेल्या उमेदवारांपैकी एकही उमेदवार पसंत नसेल, तर मतदार ‘नोटा’चा वापर करतो. त्याचबरोबर मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतो, हे यानिमित्ताने दिसून आले आहे.भिवंडी लोकसभा मतदारसंघात २०१४ च्या निवडणुकीत छोटे पक्ष आणि अपक्ष अशा एकूण सात उमेदवारांना ‘नोटा’एवढी नऊ हजार ३११ मतेही मिळवता आलेली नाहीत. आपल्याला मोठ्या संख्येने मते मिळणार नाहीत, असे माहीत असतानाही काही उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आपले नशीब आजमावतात.काही पक्ष व अपक्ष उमेदवार वारंवार लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरतात. मात्र, मतदारराजा त्यांना त्यांची जागा दाखवतात. दरम्यान, मागील निवडणुकीत या सात उमेदवारांना मिळून २१ हजार ११४ मते मिळाली. तर, नऊ हजार ३११ मतदारांनी ‘नोटा’चा अधिकार बजावला होता. केवळ मतांच्या विभाजनासाठीच हे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असल्याची चर्चा नेहमी होत असते. परंतु, ते मताधिक्यापासून कोसो दूर राहतात, असे दिसून आले आहे.नोटा म्हणजे काय?ठडळअ म्हणजे ठङ्मल्ली डा ळँी अुङ्म५ी (यापैकी कुणीही नाही). जर ईव्हीएम मशीनवर असलेला उमेदवार तुम्हाला पसंत नसेल, तर नोटाला मत देऊ शकता. त्यासाठी सर्वात खाली एक बटण असते. ते दाबले तर वरीलपैकी कोणत्याच उमेदवाराला ते मत मिळत नाही.7,12,690 मते मागील निवडणुकीत प्रमुख उमेदवारांना मिळाली होती. भाजपचे कपिल पाटील यांना ४,११,०७० तर काँग्रेसचे विश्वनाथ पाटील यांना ३,०१,६२० मते मिळाली होती.गेल्या लोकसभा निवडणुकीत नोटापेक्षा कमी मते मिळालेले उमेदवारउमेदवार पक्ष मतेसुरेश जाधव अपक्ष ५,९४१हरिश्चंद्र पाटील अपक्ष ४०५८योगेश कथोरे भारिप ३०५८नावीद बेताब अपक्ष २४३५अन्सारी जाहिद मुख्तार बमुप २१२६शाह अबरार अह. नजीर पीस पार्टी २१२०अनिता कोलेकर प्ररिपा १३७६नोटा ९३११

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019bhiwandi-pcभिवंडी