शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे जिल्ह्यातील ११ विधानसभासाठी १५ उमेदवारांचे नामनिर्देशनपत्र दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 20:59 IST

ठाणे : विधानसभा निवडणुकीसाठी आजच्या तिसऱ्या दिवशी जिल्हह्यातील ११ मतदार संघामध्ये १५ उमेदवारांनी त्यांचे १८ नामनिर्देशनपत्र मंगळवारी दाखल केले ...

ठळक मुद्देऐरोली, ठाणे, मीरा भार्इंदर, डोंबिवली, कल्याण (प), भिवंडी (पूर्व) आणि शहापूर मतदारसंघात आज एकही नामनिर्देशन अर्ज दाखल नाही१५ उमेदवारांचे १८ नामनिर्देशनपत्र मंगळवारी दाखल११ मतदार संघामध्ये १८ नामनिर्देशनपत्र

ठाणे : विधानसभा निवडणुकीसाठी आजच्या तिसऱ्या दिवशी जिल्हह्यातील ११ मतदार संघामध्ये १५ उमेदवारांनी त्यांचे १८ नामनिर्देशनपत्र मंगळवारी दाखल केले आहेत. पण ऐरोली, ठाणे, मीरा भार्इंदर, डोंबिवली, कल्याण (प), भिवंडी (पूर्व) आणि शहापूर या विधानसभा मतदारसंघात आज एकही नामनिर्देशन अर्ज दाखल झालेला नाही,असे ठाणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेश नार्वेकर यांनी सांगितले.      जिल्ह्यातील १८ विधानसभा क्षेत्रापैकी भिवंडी ग्रामीण या मतदार संघात विद्यमान आमदार शांताराम मोरे (शिवसेना), भिवंडी पूर्वमध्ये मनोज वामन गुळवी (अपक्ष) डॉ. नरु द्दीन निझाम अन्सारी (अपक्ष) , मुरबाडला प्रमोद हिंदुराव (राष्ट्रवादी), अंबरनाथला यतीन मोरे (अपक्ष), उल्हासनगरला ज्ञानेश्वर लोखंडे (अपक्ष ) यांनी अर्ज दाखल केला आहे. उल्हासनगरला आजअखेर पर्यंत तीन उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.कल्याण पूर्वला बालाजी गायकवाड (अपक्ष), हरिचंद्र पाटील (संघर्ष सेना), कल्याण (ग्रा) ला सुभाष भोईर (शिवसेना), ओवळा-माजिवडा येथे प्रताप सरनाईक (शिवसेना ) यांनी चार अर्ज दाखल केले. तर कोपरी-पाचपाखाडीत साधना शिंदे (आंबेडकराईट पार्टी आॅफ इंडिया), मुंब्रा-कळवा येथे महंमद युसूफ महंमद फारु ख खान (अपक्ष), फरहत महंमद अमीन शेख (इंडियन युनियन मुस्लिम लीग(अपक्ष) बेलापूरला अजय उपाध्याय (युवा जनकल्याण पक्ष ), संतोष कांबळे (अपक्ष ) या दोघांनी, असे १८ नामनिर्देशन अर्ज दाखल झाले आहेत .

टॅग्स :thaneठाणेElectionनिवडणूक