शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

कायदा हातात घेण्याचा अधिकार कोणालाही नाही, एकनाथ शिंदे यांचे मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2022 10:26 IST

सरकारने घालून दिलेले नियम सर्वसामान्य माणसाला, राजकारण्यांना किंबहुना मंत्र्यांनादेखील सारखेच आहेत, एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य.

ठाणे : कायदा, नियम हे सर्वांना सारखे असतात. सरकारने घालून दिलेले नियम सर्वसामान्य माणसाला, राजकारण्यांना किंबहुना मंत्र्यांनादेखील सारखेच आहेत. त्यामुळे नियमांचे पालन करायला हवे. कोणालाही कायदा हातात घेण्याचा अधिकार नसल्याचा टोला राज्याचे नगरविकासमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे यांना लगावला.वागळे इस्टेट, श्रीनगर येथे ठाणे महानगरपालिका, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, कळवा व  खासगी रुग्णालयाच्या सहकार्याने नव्याने उभारण्यात आलेल्या मातोश्री गंगूबाई संभाजी रुग्णालयाचा लोकार्पण सोहळा शिंदे यांच्या हस्ते व महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा टोला लगावला. 

नियमाप्रमाणे सर्वांनी वागायला हवे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी पालिकेच्या टीबीमुक्त ॲपचे लोकार्पण केले. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाRaj Thackerayराज ठाकरे