शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

दीपावलीसाठी मुख्य बाजारपेठेत वाहनांना नो एण्ट्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 23:49 IST

ठाणे शहर पोलिसांच्या वाहतूक नियंत्रक विभागाने गुरुवारी १ ते ९ नोव्हेंबर दरम्यान दुचाकी सोडून इतर सर्वप्रकारच्या वाहनांना मुख्य बाजारपेठेत नो एण्ट्री केली आहे.

ठाणे : दीपावलीच्या पार्श्वभूमीवर ठाण्याच्या मुख्य बाजारपेठेत होणारी गर्दी लक्षात घेऊन ठाणे शहर पोलिसांच्या वाहतूक नियंत्रक विभागाने गुरुवारी १ ते ९ नोव्हेंबर दरम्यान दुचाकी सोडून इतर सर्वप्रकारच्या वाहनांना मुख्य बाजारपेठेत नो एण्ट्री केली आहे. याचदरम्यान ती सिद्धिविनायक मंदिर येथून वळण घेऊन आनंद दिघे टॉवर यामार्गे ठाणे स्टेशनला जातील.ठाण्याच्या मुख्य बाजारपेठेत बऱ्याच प्रकारे कपड्यांसह सोन्याच्या दागिन्यांची दुकाने आहेत. त्यामुळे येथे सर्वच प्रकारच्या वाहनांची वर्दळ दिवसभर सुरू असते. त्यातच,येत्या ६ नोव्हेंबर रोजी दीपावली असल्याने नागरिकांची खरेदीसाठी लगबग सुरू झाल्याने बाजारपेठेत गर्दीही वाढू लागली आहे.ती येत्या काही दिवसांत आणखी वाढण्याची शक्यता असल्याने शहर वाहतूक विभागाने ठाण्याच्या मुख्य बाजारपेठेतून सुरू असलेली वाहतूक येत्या १ नोव्हेंबर ते ९ नोव्हेंबर दरम्यान बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये दुचाकी वाहने सोडून इतर सर्वप्रकारच्या वाहनांना प्रवेश न देता ती कोर्टनाका येथून आनंद दिघे टॉवर चिंतामणी चौक येथून ठाणे स्टेशन या पर्यायी मार्गाने पुढे स्टेशन येथे जातील, अशी पर्यायी व्यवस्था केल्याची माहिती ठाणे शहर वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी सांगितले.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीDiwaliदिवाळीthaneठाणे