शहरं
Join us  
Trending Stories
1
अंबादास कागदोपत्री नेता, खैरेंनी आता नातवंडे सांभाळावी; संदीपान भुमरेंची उद्धवसेनेच्या नेत्यांवर निशाणा
2
IPL 2025 DC vs MI: रन आउटची हॅटट्रिक! अन् फायनली रंगतदार सामन्यात मुंबई इंडियन्सनं मारली बाजी
3
"चूक मान्य करुन माफी मागा"; महात्मा फुलेंबाबत केलेल्या विधानावरुन सदावर्तेंचे उदयनराजेंना प्रत्युत्तर
4
Karun Nair : १०७७ दिवसांनी कमबॅक! इम्पॅक्ट प्लेयरच्या रुपात IPL मध्ये ७ वर्षांनी ठोकली फिफ्टी!
5
पोटगीची मागणी केल्याने पत्नीसोबत अघोरी कृत्य; गुप्तांगावर जादूटोणा केल्याचे सांगितले अन्...
6
"डोक्याने क्रॅक आहेस का, मी मगासपासून..."; 'त्या' प्रश्नाने संयम सुटताच अजितदादांची तुफान फटकेबाजी
7
आई-मुलाची सकाळची भेट ठरली अखेरची; निवृत्त महिला अधिकाऱ्याची हत्या, नातेवाईक ताब्यात
8
आईच्या बॉयफ्रेंडचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार; जन्मदातीने पोटच्या पोरीचे व्हिडीओ केले व्हायरल
9
DC vs MI : तिलक वर्मानं ती गोष्ट लयच मनावर घेतलीये; सलग दुसऱ्या फिफ्टीनंतर सेलिब्रेशनमध्ये तेच दिसलं!
10
'वक्फ कायद्याच्या नावाखाली लोकांना भडकवले जातेय, हिंदूंना घराबाहेर...'; मुर्शिदाबाद हिंसाचारावरून CM योगींचा हल्लाबोल
11
IPL 2025 DC vs MI : रोहित शर्माचा आणखी एक डाव ठरला फुसका: नवख्या पोरानं दिला चकवा!
12
गडकरींचा एक फोन अन् दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शासकीय मदतीचा मार्ग मोकळा
13
विदर्भाच्या माथ्यावरील दुष्काळाचा कलंक पुसायचा आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
14
धक्कादायक! रेशन कार्ड बनवण्यासाठी गेली, वाटेतच होणाऱ्या पतीसमोर सामूहिक अत्याचार
15
RCB चा विजयी 'चौकार'! IPL ट्रॉफी विजेत्यांना घरात मात देण्याचा सेट केलाय खास पॅटर्न
16
शिक्षण घोटाळ्यात आणखी तीन अधिकारी-कर्मचाऱ्यांना अटक; घोटाळ्याचे धागेदोरे वरिष्ठ पातळीपर्यंत
17
"मृत्युदंड हा इस्लामचा भाग..."; ४ जणांना गोळ्या घालून मारल्यानंतर, काय म्हणाला तालिबान नेता?
18
₹8 वरून ₹81 वर पोहचला हा शेअर, 1 लाखाचे केले ₹10.20 लाख; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
19
“मित्रांकडून पैसे उधार घेतले, कष्टाने पहिलं घर...”; ‘ते’ दिवस आठवून अभिनेता झाला भावुक
20
शेख हसीना यांच्या अडचणी वाढणार! त्यांच्यासह बहिणीवर कारवाई होणार, अटक वॉरंट जारी

नवीन वर्ष शालिवाहन शके 1947 च्या पंचांगात दोन गुढीपाडवे - सोमण

By प्रज्ञा म्हात्रे | Updated: March 20, 2025 13:50 IST

प्रज्ञा म्हात्रे ठाणे -  गुढीपाडवा यावर्षी रविवार 30 मार्च 2025 रोजी आहे. या गुढीपाडव्यापासून शालिवाहन शक 1947 सुरू होत ...

प्रज्ञा म्हात्रे

ठाणे - गुढीपाडवा यावर्षी रविवार 30 मार्च 2025 रोजी आहे. या गुढीपाडव्यापासून शालिवाहन शक 1947 सुरू होत आहे. या नूतन वर्षाच्या पंचांगात वर्षारंभी रविवार 30 मार्च 2025 रोजी आणि वर्ष अखेरीस 19 मार्च 2026 रोजी असे दोन गुढीपाडवे आले आहेत. असे पंचांगकर्ते , खगोल अभ्यासक दा.कृ.सोमण यांनी सांगितलं. 

सोमण म्हणाले की, गुरुवार 19 मार्च 2026 रोजी फाल्गुन अमावास्या सकाळी 6-53 वाजता संपते आणि चैत्र शुक्ल प्रतिपदा दुस-या दिवशी  सूर्योदयापूर्वी संपत असल्यामुळे ( म्हणजे क्षयतिथी होत असल्याने )फाल्गुन अमावास्येच्याच दिवशी सकाळी 6-53 नंतर गुढीपाडवा साजरा करायचा आहे. यापूर्वी सन 2017 ( शके 1939) मध्ये असे आले होते. यानंतर सन 2032 ( शके 1954) मध्ये असे येणार असल्याचेही सोमण यांनी स्पष्ट केलं.

टॅग्स :gudhi padwaगुढीपाडवा