शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

अर्जांसाठी अमावस्या आली आड

By admin | Updated: January 28, 2017 02:47 IST

युती तुटली आणि आघाडीची बोलणी अद्यापही आठ जागांवर अडलेली असली तरी ठाण्यात निवडणुकीचा माहोल तयार झाला आहे.

ठाणे : युती तुटली आणि आघाडीची बोलणी अद्यापही आठ जागांवर अडलेली असली तरी ठाण्यात निवडणुकीचा माहोल तयार झाला आहे. निवडणुकीसाठी शुक्रवारपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झाली. परंतु अमावस्या असल्याने एकही अर्ज दाखल झाला नाही, अशी माहिती पालिकेच्या निवडणूक विभागाने दिली. ३ फेबु्रवारीपर्यंत अर्ज भरायचे आहेत. मंगळवारच्या गणेश जयंतीनंतर अर्ज भरण्यास सुरूवात होईल. बंडखोरी टाळण्यासाठी राजकीय पक्षांचे बहुतांश अर्ज शेवटच्या दोन दिवसांत दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मंगळवारपासून छोटे पक्ष, अपक्षांचेच अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे.शिवसेना, भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे, रिपाइंचे गट, एमआयएम आणि बंडखोरांचे अर्ज शेवटच्या दोन दिवसांत भरले जाण्याची शक्यता आहे. अमावास्येचा दिवस अशुभ असल्याकारणाने नाकारला असला तरी गणेश जयंतीचा चांगला मुहूर्त किती लाभतो, हे येणारा काळच ठरवेल. (प्रतिनिधी)