शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

रताळ्याचा किस, साबुदाण्याची खीर, श्रावण यम्मी अ‍ॅण्ड टेस्टी करण्याकरिता नवनवीन पदार्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2018 02:41 IST

श्रावण महिन्यात ठाणेकरांसाठी यंदा उपाहारगृहांत नवनवीन पदार्थांची एण्ट्री झाली आहे. ठाणेकरांच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी दरवर्षी उपाहारगृहांत वेगवेगळे प्रयोग केले जातात.

- प्रज्ञा म्हात्रेठाणे - श्रावण महिन्यात ठाणेकरांसाठी यंदा उपाहारगृहांत नवनवीन पदार्थांची एण्ट्री झाली आहे. ठाणेकरांच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी दरवर्षी उपाहारगृहांत वेगवेगळे प्रयोग केले जातात. यंदा खवय्यांचा उपवास ‘यम्मी अ‍ॅण्ड टेस्टी’ व्हावा, यासाठी रताळ्यांचा किस, वऱ्याचे तांदूळ आणि साबुदाण्यापासून तयार केलेली खीर आणि मिनीलंचचा समावेश केला आहे. तसेच, नियमित पदार्थांचे मेन्यूकार्ड चाळून खवय्यांना उपवासाच्या पदार्थांची शोधाशोध करावी लागणे टाळण्यासाठी या पदार्थांचे वेगळे स्टॅण्डी लावण्यात येणार असल्याचे उपाहारगृहांच्या मालकांनी ‘लोकमत’ला सांगितले.श्रावण महिन्यानिमित्त उपवासाच्या पदार्थांची उपलब्धता झाली. साबुदाणा बटाटा पुरी, कोनफळ कचोरी, ड्रायफ्रूट मलाई मटका लस्सी, साबुदाणा खिचडी, वºयाची खिचडी, साबुदाण्याचे वडे, थालिपीठ, उपवासाची मिसळ, उपवासाची कचोरी, राजगिरा लाडू, राजगिरा चिक्की, राजगिरा रोल, उपवासाची भाजणी, कचोरी, साबुदाणावडा, उपवासाचा बटाटावडा, साबुदाणा खिचडी, उपवासाची मिसळ, खरवस, उपवासाची पुरीभाजी, उपवासाची इडली, उपवास स्टफ पॅकेज, मसाला दूध, लस्सी, पीयूष यासारख्या पदार्थांबरोबर रताळचा किस, मिनीलंच आणि उपवासाची खीर बनवण्यात येणार आहे. हे सर्व पदार्थ सोमवारपासून उपलब्ध होतील, असे एका उपाहारगृहाचे मालक केदार जोशी यांनी सांगितले.सोबत पार्सल नेण्यास पसंतीपार्सलमध्ये खिचडी, मिसळ, थालिपीठ, कचोरी हे पदार्थ नेण्यावर खवय्यांचा भर असतो. दुपारच्या वेळेस उपाहारगृहांमध्ये जास्त गर्दी होत असली, तरी संध्याकाळी हे पदार्थ पार्सल नेणेच पसंत करतात.श्रावणात साबुदाण्याची खिचडी, उपवासाचे थालिपीठ, बटाटा-रताळ्याचे काप हे नेहमीचे पदार्थ खाऊन कंटाळलेल्या खवय्यांच्या पसंतीला हे नवीन पदार्थ नक्कीच उतरतील. श्रावण महिन्यात सोमवार, गुरुवार आणि शनिवारीच हे पदार्थ उपलब्ध असतील.- केदार जोशी, उपाहारगृहाचे मालक

टॅग्स :thaneठाणेnewsबातम्या