शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीत कर वसुलीच्या खासगीकरणाविरोधात राष्ट्रवादीचं आमरण उपोषण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2020 20:06 IST

राष्ट्रवादीच्या महिला शहराध्यक्षा स्वाती कांबळे यांनी या ठरावाविरोधात आमरण उपोषणाचा हत्यार उपसला असून मनपाच्या मुख्यालया समोर सोमवार पासून राष्ट्रवादीच्या महिला शहराध्यक्षा स्वाती कांबळे या आमरण उपोषणास बसल्या आहेत

ठळक मुद्देराष्ट्रवादीच्या महिला शहराध्यक्षा स्वाती कांबळे यांनी या ठरावाविरोधात आमरण उपोषणाचा हत्यार उपसला असून मनपाच्या मुख्यालया समोर सोमवार पासून राष्ट्रवादीच्या महिला शहराध्यक्षा स्वाती कांबळे या आमरण उपोषणास बसल्या आहेत

भिवंडी ( दि २८ )  - भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेच्या तहकूब महासभेत शहरातील घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीचा ठेका खासगी ठेकेदाराला देण्यासंदर्भात ठराव पारित करण्यात आला आहे . विशेष म्हणजे या ठरावावरून शहरातील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहेत. विविध पक्ष संघटनांसह अनेकांनी या ठरावास विरोध दर्शविला आहे. त्यातच आता या ठरावास राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने देखील विरोध होत आहे.

राष्ट्रवादीच्या महिला शहराध्यक्षा स्वाती कांबळे यांनी या ठरावाविरोधात आमरण उपोषणाचा हत्यार उपसला असून मनपाच्या मुख्यालया समोर सोमवार पासून राष्ट्रवादीच्या महिला शहराध्यक्षा स्वाती कांबळे या आमरण उपोषणास बसल्या आहेत. शहरातील घरपट्टी व पाणीपट्टी वसूल होत नाही त्यासाठी मनपाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याची तसेच जाब विचारण्याची आवश्यकता असतांना थेट घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीचा ठेका देण्याचा हिट्लरशाही दाम राष्ट्रवादी पार्टी कदापि सहन करणार नाही , जोपर्यंत हा ठराव मनपा प्रशासन मागे घेत नाही तोपर्यंत आमरण उपोषण मागे घेतले जाणार नाही अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या महिला शहराध्यक्षा स्वाती कांबळे यांनी दिली आहे. 

दरम्यान सोमवारी सकाळी भिवंडी महानगरपालिकेतील महापालिकेतील आयुक्तांच्या दालनासमोर राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या वतीने ठिय्या आंदोलन करून जोरदार घोषणाबाजी करीत हा ठराव रद्द करण्याची मागणी केली. यावेळी महिला शहाराध्यक्षा स्वाती कांबळे यांनी आपल्या शिष्ठमंडळासह मनपा आयुक्त डॉ पंकज आशिया यांची भेट घेत ठराव रद्द करण्याची मागणी केली असता सदर ठरावातील कायदेशीर बाबी तपासल्या शिवाय हा ठराव मंजूर होणार नाही असे असावंआश्वासन आपल्याला मनपा आयुक्तांनी दिले असल्याची प्रतिक्रिया स्वाती कांबळे यांनी दिली आहे.

टॅग्स :thaneठाणेbhiwandiभिवंडी