शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्याला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2020 23:11 IST

कारमधून तेथे पोहचलेल्या निलेश कापडणे आणि भगत याच्यांमध्ये वादावादी झाली.त्यावेळी दोघांनी एकमेकांना मारहाण केली.

मुंब्राः कर्तव्य बजावत असलेल्या पोलिस उपनिरिक्षकाला मारहाण केल्या बद्दल राष्ट्रवादी काँग्रेस  पक्षाचेठाणे जिल्हा चिटणिस मनोज कोकणेसह इतर पाच जणांना पोलिसांनी अटक केली.शुक्रवारी रात्री दिवा नाका येथे वाहतूक कोंडी झाली होती.ती फोडण्या प्रयत्न रिक्षा चालक दिपक भगत करत होते.त्यावेळी कारमधून तेथे पोहचलेल्या निलेश कापडणे आणि भगत याच्यांमध्ये वादावादी झाली.त्यावेळी दोघांनी एकमेकांना मारहाण केली.

याबाबतची तक्रार करण्यासाठी दिवा पोलिस चौकीत पोहचलेल्या कापडणेला पोलिसांनी प्रथम वैद्यकीय   तपासणी करुन ये,त्यानंतर तक्रार दाखल करुन घेतो असे सागितले.हे कळताच कोकणे त्यांच्या  20 ते 25 समर्थकांना घेऊन चौकीजवळ पोहचले आणि कापडणे याला मारहाण केलेल्याला अटक करण्याची मागणी करु लागले.तेथे उपस्थित असलेले पोलिस उपनिरीक्षक सचिन सरडे यांनी वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर तक्रार दाखल करुन घेऊन  कायदेशीर कारवाई सुरु करतो असे सागितले.यामुळे संतप्त होऊन कोकणे आणि त्यांच्या समर्थकांनी रस्ता रोको आंदोलन केले.

त्यांना तसे करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न सरडे यांनी केला असता हा नेहमी असेच बोलतो असे बोलून कोकणे यानी जमलेल्यांना सरडे यांच्या विरोधात चिथवले.यामुळे जमलेल्या जमावाने सरडे आणि इतर पोलिसांना घेराव घालून धक्काबुक्की केली.यावेळी कोकणे यानी त्याच्याजवळील छत्री सरडे यांच्या डोक्यावर मारली तसेच राहूल शिंदे याने पक्षाचा झेंडा लावलेल्या काठीने त्यांच्या डाव्या हाताच्या मनगटावर प्रहार केला.याबाबत दाखल करण्यात आलेल्या तक्रारी वरुन कोकणे,शिंदे तसेच विषय वाघ,सुर्यकांत कदम,हिमांशु कदम या पाच जणांना शनिवारी संध्याकाळी अटक केली.

टॅग्स :thaneठाणेNCPराष्ट्रवादी काँग्रेस