शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादी कॉंग्रेसने मारले सुरेश धस यांच्या प्रतिमेला जोडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2019 17:52 IST

ठाणे - बिहारी महिलांच्या संदर्भात भाजप आमदार सुरेश धस यांनी वादग्रस्त विधान केले आहे. त्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. ...

ठळक मुद्देराष्ट्रवादीचे आंदोलनधस यांच्यावर कारवाई केली मागणी

ठाणे - बिहारी महिलांच्या संदर्भात भाजप आमदार सुरेश धस यांनी वादग्रस्त विधान केले आहे. त्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. जितेंद्र आव्हाड मार्गदर्शनाखाली शहराध्यक्ष आनंद परांजपे, हिंदी भाषीक सेलचे अध्यक्ष प्रभाकर सिंह, जिल्हा उपाध्यक्ष संतोष तिवारी नेतृत्वाखाली यांच्या आ. धस यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी धस यांच्या प्रतिमेला काळे फासले.‘‘बिहारचे लोक येतात आणि पेढा देतात. काय झाले, असे त्यांना विचारले तर मुलगा झाला असे सांगतात. कुठे झाला तर तिकडे झाला. ते राहतात इथे आणि त्यांना मुले तिकडे होतात,’’ असे वक्तव्य धस यांनी बीड येथील एका जाहीर सभेत केले आहे. त्यामुळे बिहारी महिलांचा अवमान झाला आहे, अशा आमदारावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करीत शहराध्यक्ष परांजपे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी आई धस यांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले.                    यावेळी आनंद परांजपे यांनी, यापूर्वीही भाजपाचे विधान परिषदेतील सहयोगी आमदार प्रशांत परिचारक यांनीही पंढरपूर येथील प्रचार सभेत लष्करातील जवानांच्या पत्नीबाबत असेच वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यानंतर आता धस यांनी अशाप्रकारचे वक्तव्य करु न भाजपची संस्कृती काय आहे, हे दाखवून दिले आहे. हा महाराष्ट्र शिव-शाहू-फुले- आंबेडकरी विचारधारेचा आहे. या महाराष्ट्रामध्ये राहून अशा पद्धतीने आमच्या माय- भिगनींचा अवमान करण्याचे धाडस या लोकांचे होतेच कसे? भाजपची ही संस्कृती आमचा महाराष्ट्र सहन करणार नाही. भाजपने या देशाची संस्कृती बिघडवण्यास सुरु वात केली आहे. त्यांनी आता आपल्या चिंतन बैठकीमध्ये धस यांच्यासारख्या प्रवृत्तींवर चिेंतन करावे, असे सांगून उत्तर भारतीयोंके सन्मानमे राष्ट्रवादी अब मैदानमे, असा नारा दिला. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाNCPराष्ट्रवादी काँग्रेस