शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

गुंतवणूकदारांना फसवणा-या नारायण ठक्करच्या जप्त मालमत्तेतून सव्वा कोटी रुपयांचे गुंतवणूकदारांना वाटप

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2017 14:36 IST

ठाण्यातील नारायण दास ऊर्फ नरेंद्र ठक्कर यांच्याकडून आर्थिक फसवणूक झालेल्या १२८ गुंतवणूकदारांपैकी ७० जणांना सुमारे सव्वा कोटी रुपयांच्या रक्कमेचे बुधवारी वाटप करण्यात आले.

ठाणे :  ठाण्यातील नारायण दास ऊर्फ नरेंद्र ठक्कर यांच्याकडून आर्थिक फसवणूक झालेल्या १२८ गुंतवणूकदारांपैकी ७० जणांना सुमारे सव्वा कोटी रुपयांच्या रक्कमेचे बुधवारी वाटप करण्यात आले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यालय येथील एका छोटेखानी कार्यक्रमात जिल्हा न्यायाधीशांच्या हस्ते या रक्कमेचं वाटप करण्यात आले होते. महाराष्ट्रातील आर्थिक घोटाळ्यातील अशा प्रकारे गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्याची ही पहिलीच वेळ आहे. महाराष्ट्र ठेवीदारांच्या ( वित्तीय संस्थामधील ) हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम १९९९ चे कलम ६ अन्वये विशेष न्यायालय स्थापन करण्यात आले आहे. ठाणे जिल्ह्यातील एमपीआयडी अंतर्गत दाखल झालेले दावे जिल्हा न्यायाधीश-६तथा विशेष एम. पी. आय.डी न्यायाधीश प्र.पु.जाधव यांच्या न्यायालयात सुनावणी झाली होती.  आपली फसवणूक होत आहे हे लक्षात घेता गुंतवणूकदारांनी न्यायालयात धाव घेतली. याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखा ठाणे यांनी चौकशी व पडताळणी केली होती.

'जनतेच्या काबाडकष्ट करुन जमविलेल्या पुंजीची रक्कम मिळण्यासाठी जो लढा गुंतवणुकदारांनी दिला त्याला यश आले. जे आता हयात असतील अशा गुंतवणूकदारांच्या वारसांना वारसाचा दाखला सादर करुन रक्कम घेता येईल', असे यावेळी उपविभागीय दंडाधिकारी सुदाम परदेशी म्हणालेत.  गुंतवणुकदार प्रतिनिधी रणजीत चित्रे ,डी.एम.नाडकर्णी ,प्रभाकर टावरे यांनी न्याय व्यवस्थेवर विश्वास दृढ झाल्याचे सांगितले तसेच कायदा आणि प्रशासनाचे आभार यावेळी व्यक्त केले. या कार्यक्रमास विधी सेवा समिती सचिव पी.एम. मोरे, शासनाचे प्रतिनिधी आणि गुंतवणूकदार उपस्थित होते.