शहरं
Join us  
Trending Stories
1
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
2
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
3
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
4
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
5
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
6
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
7
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
8
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
9
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
10
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
11
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
12
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
13
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
14
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
15
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
16
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
17
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
18
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
19
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
20
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!

ठाणे महापालिकेच्या डायरीतून महापौरांसह ३४ नगरसेवकांची नावे झाली गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 17:30 IST

ठाणे महापालिकेने प्रसिध्द केलेल्या डायरीतून तब्बल ३४ नगरसेवकांची नावेच गायब केल्याचा प्रकार समोर आला आहे. आज झालेल्या महासभेत सदस्यांनी याच मुद्यावरुन प्रशासनाला अडचणीत आणले होते.

ठळक मुद्देमहापौरांचे नावही गायबचुक तत्काळ दुरुस्तीचे प्रशासनाने दिले आश्वासन

ठाणे - ठाणे महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या आपल्या वार्षिक डायरीमध्ये 34 नगरसेवकांची नावेच गायब केल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी झालेल्या पलिकेच्या महासभेत उघड झाला आहे. विशेष म्हणजे प्रभाग समिती निहाय प्रसिद्ध करण्यात येणाºया लोकप्रतिनिधींच्या नावामध्ये खुद्द महापौरांचे नाव देखील गायब असल्याची माहिती समोर अली आहे . प्रशासनाच्या वतीने मात्र झालेली चूक तत्काळ दुरु स्त करण्यात येणार असल्याचे स्पष्टीकरण महासभेत देण्यात आले आहे.                   ठाणे महापालिकेच्या वतीने प्रत्येक वर्षी वार्षिक डायरी प्रसिद्ध केली जाते. यामध्ये महापालिकेच्या सर्व विभागांची माहिती प्रसिद्ध करण्यात येते. यामध्ये महापौरांसमवेत पालिका प्रशासनाचे सर्व अधिकारी आणि लोप्रतिनिधी यांची नावे प्रसिद्ध केली जातात. यावर्षी महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या डायरीमध्ये महापौरांबरोबरच ३४ नगरसेवकांची नावे छापण्यात न आल्याने विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांनी ठाणे महापालिकेत नगरसेवकांची संख्या किती आहे, असा उपहासात्मक प्रश्न सभागृहात विचारला. त्यानंतर त्यांनी सभागृहात या वर्षीची डायरी देखील दाखवली. अखेर प्रशासनाला ही मोठी चूक लक्षात आल्यानंतर यामध्ये त्वरीत सुधारणा करण्यात येईल अशी माहिती उपायुक्त संदीप माळवी यांनी दिली. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाcommissionerआयुक्त