शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

वैयक्तिक कर्जाच्या नावाखाली ठाण्यात अ‍ॅक्सिस बँकेला साडेतीन कोटींचा चुना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 17:22 IST

५५ ग्राहकांची बनावट कागदपत्रे तयार करून त्यांच्या नावे ३ कोटी ६६ लाख रुपयांची वैयक्तिक कर्ज प्रकरणे ठाण्यातील अ‍ॅक्सिस बँकेतील कर्मचार्‍यानी मंजूर करून घेतली. कर्मचार्‍यानी या गोरखधंद्यासाठी काही दलालांचीही मदत घेतली आहे.

ठळक मुद्देबनावट कागदपत्रे वापरलीबँकेच्या चार कर्मचार्‍याविरूद्ध गुन्हा दाखलतीन अन्य आरोपींचाही समावेशनौपाडा पोलिसांनी केली कारवाई

ठाणे : बनावट कागदपत्रांच्या आधारे ५५ ग्राहकांची वैयक्तिक कर्ज प्रकरणे मंजूर करणाºया अ‍ॅक्सिस बँकेला ३ कोटी ६६ लाख रुपयांचा चुना लावणार्‍या बँकेच्या चार कर्मचार्‍यासह सात जणांविरूद्ध नौपाडा पोलिसांनी मंगळवारी गुन्हा दाखल केला.ग्राहकांनी कर्जाचे हफ्ते भरणे बंद केल्यानंतर बँकेने चौकशी केली असता आरोपींनी मार्च ते जुलै २0१६ या काळात ५५ ग्राहकांची कर्ज प्रकरणे गैरप्रकाराने मंजुर करून घेतली असल्याचे उघड झाले. या ५५ ग्राहकांच्या कर्ज खात्यातून आरोपींचे साथीदार निलेश म्हात्रे, प्रशांत किर आणि रविंद्र ठाकूर यांच्या बँक खात्यांमध्ये काही रक्कम वळती झाल्याचेही बँकेच्या निदर्शनास आले.अ‍ॅक्सिस बँकेच्या ऐरोली येथील शाखेचे तत्कालीन उपव्यवस्थापक सचिन बनसोडे यांनी २९ जून रोजी यासंदर्भात आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार दिली होती. आर्थिक गुन्हे शाखेने याप्रकरणी सखोल तपास केला. त्यानंतर विद्यमान उपव्यवस्थापक सुहास हांडे यांनी याप्रकरणी मंगळवारी नौपाडा पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानुसार बँकेचे कर्मचारी रोहीत भावसर, चेतन सुरेश शेरे, नितीन नारायण घाडीगावकर आणि गिरिष अशोक भोईर यांच्यासह त्यांचे साथीदार निलेश म्हात्रे, प्रशांत किर आणि रविंद्र ठाकूर यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

टॅग्स :thaneठाणेbankबँकPolice Stationपोलीस ठाणे