शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात रंगणार इशान घोश व भाग्येश मराठे या तरु ण संगीतकारांची मैफल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 16:05 IST

बडिंग स्टार्स या स्वरयात्रा आणि भगवानदास पेराज फाऊण्डेशन प्रस्तूत मैफलीत तरु ण संगीतकारांची मैफल रंगणार आहे. 

ठळक मुद्देतबलजी इशान घोश आणि गायक भाग्येश मराठे... या तरु ण संगीतकारांची मैफल पहिल्या सत्रात इशान घोष यांचे एकेरी तबलावादन दुसरे सत्र रंगणार भाग्येश मराठे याच्या गायनाने

ठाणे: बडिंग स्टार्स या स्वरयात्रा आणि भगवानदास पेराज फाऊण्डेशन प्रस्तूत मैफलीत भारतीय शास्त्रीय संगीतातील तरु ण चेहºयांना संधी दिली जाते. यावेळी मैफल गाजवणार आहे तबलजी इशान घोश आणि गायक भाग्येश मराठे... या तरु ण संगीतकारांची मैफल रविवार १० डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजल्यापासून दुसरा मजला, सहयोग मंदीर, घंटाळी, ठाणे (पश्चिम) येथे रंगणार आहे. या कार्यक्रमास प्रवेश विनामूल्य असून ही मैफल सर्वांसाठी खुली आहे.    पहिल्या सत्रात संवादिनीवर सिद्धेश बिचोलकर यांच्या साथीने इशान घोष यांचे एकेरी तबलावादन होणार आहे. पारंपरिक संगीत संस्कृतीचाच एक भाग असलेल्या आणि संगीत वारसाची सातवी पिढी तरु ण तबलजी इशान घोष याने भारतीय शास्त्रीय संगिताच्या क्षितीजावर स्वत:चे रंग भरण्यास आधीच सुरूवात केली आहे. त्याने वयाच्या दोन-अडीचाव्या वर्षी आपली पहिली एकेरी तबला मैफल गाजवली. दुसरे सत्र भाग्येश मराठे याच्या गायनाने रंगणार आहे. तबल्यावर ऋग्वेद देशपांडे आणि संवादिनीवर सिद्धेश बिचोलकर यांची साथ लाभणार आहे. ज्येष्ठ गायक पं. राम मराठे यांचा नातू असलेल्या भाग्येश मराठे याने वयाच्या चौथ्या वर्षा तबला शिकण्यास सुरूवात केली आणि हे प्रशिक्षण पुढील पंधरा वर्षे सुरू ठेवले. स्वरयात्राचे संस्थापक मनोज मांडलीकर म्हणाले, तरु ण संगीतकार, गायक आणि वादकांना आपली कला सादर करण्याची संधी देता यावी, यासाठी पाच वर्षांपूर्वी एक व्यापक व्यासपीठ म्हणून स्वरयात्राची स्थापना केली. वरील प्रत्येक कलाकाराकडे आपली कला व्यक्त करण्याची त्या-त्या परंपरेला धरून ठेवलेली स्वत:ची अशी एक शैली आहे. परंपरा जपत असताना त्यातून नवीन काही निर्माण करण्याच्या आमच्या प्रयत्नांचे दिग्गज मंडळींनी कौतुक केले आहे.

 

टॅग्स :thaneठाणेentertainmentकरमणूकcultureसांस्कृतिक