शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

एकतर्फी प्रेमातून तरुणीची हत्या, मारेकरी गजाआड

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2018 06:13 IST

दुचाकीवरून कामावर चाललेल्या प्राची विकास झाडे (२१) हिची एकतर्फी प्रेमातून भररस्त्यात निर्घृण हत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी येथे घडली.

ठाणे : दुचाकीवरून कामावर चाललेल्या प्राची विकास झाडे (२१) हिची एकतर्फी प्रेमातून भररस्त्यात निर्घृण हत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी येथे घडली. हल्लेखोर आकाश पवार (२५) याने भरधाव बसखाली आत्महत्येचा प्रयत्न केला. तो बचावल्यानंतर त्याने तेथून पळ काढला होता. काही तासांनी पोलिसांनी त्याला अटक केली.हत्येसाठी त्याने दोन चाकू आणले होते. त्याने प्राचीवर नऊ वार केल्याची माहिती ठाणे शहर परिमंडळ-१ चे पोलीस उपायुक्त डॉ. डी.एस. स्वामी यांनी दिली. ठाणे पूर्वेकडील कोपरीत राहणारी प्राची ठाणे महाविद्यालयात एस.वाय.बी.कॉम.ला होती. घोडबंदरकडे ती दुचाकीवरून जात असताना आकाशने ११ वाजण्याच्या सुमारास पूर्व द्रुतगती महामार्गावर आरटीओ कार्यालयासमोर तिच्या पाठीवर वार केला. त्यानंतर पोटावर वार केले. प्राची रस्त्यातच रक्ताच्या थारोळ्यात पडली. त्यानंतर आकाशने बसखाली आत्महत्येचा प्रयत्न केला. पण सुदैवाने तो बचावला. त्याच्या डोक्याला मार लागला. तो तेथून पळाला. उपचारादरम्यान प्राचीचा मृत्यू झाला. सीसीटीव्ही फुटेजद्वारे आकाशची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी त्याला परिसरातून अटक केली.>आकाश पवारविरोधातयापूर्वी पोलिसात तक्रारआकाश हा प्राचीवर एकतफर् ी प्रेम करत होता. तो नेहमी तिचा आणि तिच्या मैत्रिणीचा पाठलाग करायचा. त्रासाला कंटाळून काही दिवसांपूर्वी प्राची व तिच्या मैत्रिणीने कापूरबावडी पोलिसांत तक्र ार दिली होती.तेव्हा प्रतिबंधात्मक कारवाई केली होती, असे पोलिसांनी सांगितले, तर तिच्या नातेवाइकांनी पोलिसांनी दखल घेतली नसल्याचा आरोप केला आहे.>पाच पथके तयार केलीहत्येनंतर मारेकऱ्याची ओळख पटली. त्यानंतर नौपाडा पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी पाच पथके तयार केली होती. एक पथक कॉलेज, दुसरे कोपरी, तिसरे वागळे इस्टेट, चौथे पथक आकाश राहत असलेल्या काल्हेर येथे रवाना झाले होते, तर पाचवे पोलिसांचे पथक सीसीटीव्ही फुटेज तपासणीचे काम करत होते.

टॅग्स :mira roadमीरा रोड