शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

पूर्ववैमनस्यातून भांडण करण्यास गेलेल्या युवकाची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 21:08 IST

भिवंडी : पुर्व वैमनस्यातून भांडण करण्यासाठी शहरातील समदनगर येथे गेलेल्या युवकाची आज सोमवार रोजी पहाटेच्या सुमारास हत्या झाली. या ...

ठळक मुद्देपुर्व वैमनस्यातून भांडण करण्यासाठी गेलेल्या युवकाची हत्या गबरू खान व अस्फाक अन्सारी यांच्यातील वाद विकोपालागबरू खान याच्या पोटात धारदार शस्त्राने वार करून हत्या

भिवंडी : पुर्व वैमनस्यातून भांडण करण्यासाठी शहरातील समदनगर येथे गेलेल्या युवकाची आज सोमवार रोजी पहाटेच्या सुमारास हत्या झाली. या प्रकरणी दुपारी उशीरा गुन्हा नोंदविला असून पोलीसांनी या प्रकरणी एका युवकास अटक केली आहे.अमीर उर्फ गबरू जमील खान (२२)असे मृत तरूणाचे नांव असुन तो शहरातील अजमेर येथे आपल्या कुटूंबासह रहात होता. तो रिक्षाचालक असून त्याचे पंधरा दिवसांपुर्वी समदनगर तलाव येथील अश्फाक अन्सारी या युवका बरोबर भांडण झाले होते. या बाबत शांतीनगर पोलीस ठाण्यात त्याने तक्रार दाखल होती. तर काल रविवार रात्री शहरातील वंजारपाटीनाका येथे पुन्हा दोघांचे भांडण झाले. या भांडणाचा राग मनात ठेवून अमीर उर्फ गबरू खान हा आज पहाटेच्या सुमारास चार साथीदारांसह समदनगर परिसरात गेला होता. तेथे अश्फाक अन्सारी व रिजवान यांच्याबरोबर गबरू खान बरोबर झालेले भांडण विकोपाला गेले. त्याच वेळी गबरूच्या पोटात धारदार शस्त्र खुपसल्याने तो गंभीर जखमी झाला. या प्रसंगी अतिरक्तस्त्राव झाल्याने गबरू खान जमिनीवर कोसळला. त्याच्या सोबत आलेल्या साथीदारांनी त्यास तातडीने येथील इंदिरागांधी स्मृती रूग्णालयात उपचारासाठी घेऊन गेले.तेंव्हा तेथील डॉक्टरांनी त्यास मयत घोषित केले. या घटनेची माहिती कळताच स्थानिक शहर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनेश कटके हे आपल्या पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अश्फाक अन्सारी या युवकास ताब्यात घेतले असून  सायंकाळी उशिरा पर्यंत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रि या सुरू होती.

टॅग्स :BhiwandiभिवंडीMurderखून