शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मुरबाडमध्ये आगीत कंपनी खाक, कोट्यवधींचे झाले नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 03:17 IST

मुरबाड औद्योगिक वसाहतीमधील प्लास्टिक बॅगा तयार करणाऱ्या ओम पॅकेजिंग प्रा.लि. कंपनीला बुधवारी रात्री आग लागली. या आगीत कारखाना पूर्ण जळून खाक झाला. कंपनीच्या फिनिशिंग प्लांटमध्ये आग लागली.

मुरबाड : मुरबाड औद्योगिक वसाहतीमधील प्लास्टिक बॅगा तयार करणाऱ्या ओम पॅकेजिंग प्रा.लि. कंपनीला बुधवारी रात्री आग लागली. या आगीत कारखाना पूर्ण जळून खाक झाला. कंपनीच्या फिनिशिंग प्लांटमध्ये आग लागली. यात फिनिशिंग केलेला सगळा माल पूर्णपणे जळाल्याची माहिती देतानाच आगीचे कारण मात्र स्पष्ट न झाल्याचे कंपनीचे मालक भरत यांनी सांगितले.आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी जवळपास सहा ते सात तास लागले. मात्र, अजूनही तेथे धुम्मस कायम असून अग्निशामक दलाचे एक पथक घटनास्थळी आहे. या आगीत सुमारे ७० लाखांच्या मालासह अन्य वस्तुंची मोठ्या प्रमाणात हानी झाल्याचा अंदाज आहे. नागरिकांची मदत आणि स्थानिक टँकरच्या मदतीने ही आग आटोक्यात आणली. यासाठी मुरबाड, कल्याण, अंबरनाथ, कुळगाव-बदलापूर येथून अग्निशामक दलाच्या गाड्या मागवण्यात आल्या होत्या.आग लागल्याचे समजताच तीन खाजगी टँकर आग विझवण्यासाठी धावून गेले. अग्निशमन दलाच्या गाड्याही घटनास्थळी दाखल झाल्या, पण आगीचे स्वरूप मोठे असल्याने तहसीलदार सचिन चौधर यांनी कल्याण, अंबरनाथ, कुळगाव-बदलापूर, भिवंडी येथील अग्निशमन दलालादेखील पाचारण केले. आगीच्या सात बंबांना ही आग आटोक्यात आणण्यासाठी सहा ते सात तास लागले. त्यानंतर आता तेथे कुलिंगची प्रक्रिया सुरू आहे.

टॅग्स :murbadमुरबाड