शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

नगररचनाकार यांनी एमआरटीपी अंतर्गत कारवाई करावी- आयुक्त पी. वेलरासू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 17:56 IST

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामावर जलदगतीने प्रशासकीय कारवाई व्हावी, यासाठी महापालिका आयुक्त पी. वेलरासू यांनी प्रभागक्षेत्र अधिकारी व नगररचनाकार यांनी अनधिकृत

डोंबिवली - कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामावर जलदगतीने प्रशासकीय कारवाई व्हावी, यासाठी महापालिका आयुक्त पी. वेलरासू यांनी प्रभागक्षेत्र अधिकारी व नगररचनाकार यांनी अनधिकृत बांधकामावर एमआरटीपी कायद्याअंतर्गत कारवाई करण्याचे निर्देश दिलेत. संबंधित पदनिर्देशित अधिका-यांनी अनधिकृत बांधकामावर तातडीने कारवाई करण्यासंदर्भात आयुक्तांनी एका आदेशाद्वारे निर्देश दिले आहेत.तथापी पदनिर्देशित अधिका-यांनी अनधिकृत बांधकामे निष्कासित केलेले नसून, संबधित अनधिकृत/अतिक्रमणे घोषित केल्यानंतर ते काढून टाकण्याचे व महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियम १९६६ मधील कलम ५२,५३, व महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम मधील कलम ३९७ अन्वये स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये फौजदारी गुन्हे दाखल करण्याबाबतची कारवाई करावी असे, आयुक्त पी. वेलरासू यांनी पदनिर्देशित अधिका-यांना शुक्रवारी एका आदेशाद्वारे कळविले आहे.याशिवाय वरील पदनिर्देशित अधिका-यांनी अनधिकृत बांधकामासंदर्भात पुढीलप्रमाणे कारवाई देखील करावयाची आहे. अनधिकृत बांधकामधारकास महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतूद ४७८, २६० अन्वये विहीत कार्यपध्दतीचा अवलंब करुन अधिका-यांनी सुनावणी घ्यावयाची आहे. अनधिकृत बांधकामाधारकाने नोटीसमध्ये नमुद केलेल्?या विहित मुदतीत बांधकामाची अधिकृतता सिध्द करण्याचे पुरावे दाखल न केल्यास किंवा सदर व्यक्ति /संस्था सुनावणीस गैरहजर राहिल्यास संबंधित पदनिर्देशित अधिका-याने यथास्थित सदर प्रकरण अनधिकृत असल्याचे घोषित करुन ३० दिवसाच्या मुदतीत बांधकाम निष्कासित करणेबाबत नोटीस बजावण्याची कार्यवाही करावी. तसेच ज्या ज्या अनधिकृत बांधकामांना अद्यापपर्यंत नोटीस देण्यात आलेल्या नाहीत, अशा बांधकामधारकांना तातडीने महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियमातील ५२ व ५३ या तरतुदींप्रमाणे फौजदारी गुन्हे दाखल करण्याचेही आयुक्तांनी स्पष्ट केले आहेत. या सर्व प्रकरणांचा आढावा अतिरिक्त आयुक्तांनी नियमितपणे घेवून, ज्या पदनिर्देशित अधिका-यांनी अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याबाबत कसूर केली असेल त्यांच्या विरुध्द विभागीय चौकशी करावी, असेही आयुक्तांनी नमुद केले आहे. त्यासंदर्भात महापालिकेच्या प्रसिद्धीपत्रकात ही माहिती सहजनसंपर्क अधिका-यांनी दिली.==============

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका