शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

मुंब्रा - दिवा खाडीतील अवैध रेती उत्खननवर धडक कारवाई; १६ सक्शनपंपसह बार्ज तोडल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2020 18:29 IST

या धडक कारवाई दरम्यान रेती उत्खनन करणारे नेहमीप्रमाणचे पळून जाण्यास यशस्वी ठरले. मात्र खाडीत असलेले सक्शन पंप व बार्ज आदी बोटी कोट्यावधी रूपयांच्या १६ मोठ्याबोटी या करवाईतील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी जेसीबीच्या सहाय्याने तोडल्याचे तहसीलदार मुकेश पाटील यांनी सांगितले. या बार्जमध्ये व सक्शनपंपात रेती नसल्याचेही पाटील यांनी निदर्शनात आणून दिले. पण या खाडी किनारी असलेल्या रेती साठवण्याच्या १० ते १५ कुंड्या तोडून जमिनदोस्त केल्याचे पाटील यांनी निदर्शनात आणून दिले.

ठळक मुद्देकोट्यावधी रूपयांच्या १६ मोठ्याबोटीवर करवाईरेती साठवण्याच्या १० ते १५ कुंड्या तोडून जमिनदोस्त ४५ जणांच्या पथकांसह पोलिसांचा सहभाग

ठाणे : येथील कळवा, मुंब्रा, दिवा खाडीत रेतीमाफियांनी बिनदिक्कत अवैधरेती उत्खनन करून कांदळवन व खारफूटी नष्ठ केली आहे. या मनमानीला सातत्याने निदर्शनात आणून दिल्यानंतर जिल्हा प्रशासनाने सोमवारी या खाडीत धडक कारवाई करून को्यावधी रूपये किंमतीचे आठ सक्शनपंप व आठ बार्ज जेसीबीच्या सहाय्याने तोडल्या आहेत.         या धडक कारवाई दरम्यान रेती उत्खनन करणारे नेहमीप्रमाणचे पळून जाण्यास यशस्वी ठरले. मात्र खाडीत असलेले सक्शन पंप व बार्ज आदी बोटी कोट्यावधी रूपयांच्या १६ मोठ्याबोटी या करवाईतील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी जेसीबीच्या सहाय्याने तोडल्याचे तहसीलदार मुकेश पाटील यांनी सांगितले. या बार्जमध्ये व सक्शनपंपात रेती नसल्याचेही पाटील यांनी निदर्शनात आणून दिले. पण या खाडी किनारी असलेल्या रेती साठवण्याच्या १० ते १५ कुंड्या तोडून जमिनदोस्त केल्याचे पाटील यांनी निदर्शनात आणून दिले. गेल्या काही दिवसांपासून मुंब्रा, दिवा, कळवा खाडीत अवैध रेती उत्खनन बिनदिक्कत होत होती. त्यावर लक्ष केंद्रीत करून जिल्हा प्रशासनाने ही धडक कारवाई सोमवारी केल्यामुळे रेती माफियांचे धाबे दणाणले आहे.        खाडीत उभ्या असलेले सक्शनपंप व बार्ज या कारवाई पथकाच्या निदर्शनात आले. त्यांना कसेबसे खाडी किनारी आणून तोडण्यात आले. या दरम्यान उत्खनन करणारे कोणीही घटनास्थळी सापडले नाही. पथक खाडी किनारी जाण्यापूर्वी घटना स्थळावरील रेतीमाफियांनी पोबारा केल्याचे सांगितले जात आहे. या कारवाईनुसार प्रशासनाकडून निनावी गुन्हह्याची नोंद केली जाणार आहे. या कारवाईसाठी खाडी किनाऱ्यांवर जिल्हा प्रशासनाचे तीन तहसीलदारांसह भार्इंदर अपर तहसीलदार, मंडल अधिकारी, तलाठी, कोतवाल आदीं ४५ जणांच्या पथकांसह पोलिसांचा सहभाग होता. या मनुष्यबळाच्या ताकदीवर या रेती माफियांचे सक्शनपंप व बार्ज तोडण्यात यश मिळाल्याचे पाटील यांनी लोकमतला सांगितले..

 

टॅग्स :thaneठाणेcollectorजिल्हाधिकारी