शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

मुंब्रा रेतीबंदरच्या अंगणवाडी सेविकेला मेणका गांधीच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2019 21:01 IST

केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयाच्यावतीने देण्यात येणाऱ्या हा राष्ट्रीय पुरस्कार वितरण समारंभ नवी दिल्ली येथील प्रवासी भारतीय भवनात पर पडला. ‘राष्ट्रीय अंगणवाडी पुरस्कार २०१७ -१८’ या पुरस्काराने क्षिरसागर यांंना गैरविण्यात आले. या समारंभास केंद्रीय महिला व बाल विकास राज्य मंत्री डॉ. विरेंद्र कुमार व सचिव राकेश श्रीवास्तव यांच्या खास उपस्थित क्षिरसागर यांच्यासह राज्यात पाच अंगणवाडी सेविकाना हा पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले.

ठळक मुद्दे ‘राष्ट्रीय अंगणवाडी पुरस्कार २०१७ -१८’ या पुरस्काराने गैरविण्यात आले‘एकात्मिक बाल विकास सेवा योजना’ आणि ‘राष्ट्रीय पोषण आहार’ रेतीबंदर येथील अंगणवाडी सेविका स्नेहा क्षिरसागर यांनाही या राष्ट्रीय पुरस्काराने

ठाणे : उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महाराष्ट्रातील पाच अंगणवाडी सेविकांना केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री मनेका गांधी यांच्या हस्ते राष्ट्रीय अंगणवाडी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यामध्ये ठाणे जिल्हयातील मुंब्रा प्रकल्पांतर्गत असलेल्या रेतीबंदर येथील अंगणवाडी सेविका स्नेहा क्षिरसागर यांनाही या राष्ट्रीय पुरस्काराने सोमवारी गौरविण्यात आले.केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयाच्यावतीने देण्यात येणाऱ्या हा राष्ट्रीय पुरस्कार वितरण समारंभ नवी दिल्ली येथील प्रवासी भारतीय भवनात पर पडला. ‘राष्ट्रीय अंगणवाडी पुरस्कार २०१७ -१८’ या पुरस्काराने क्षिरसागर यांंना गैरविण्यात आले. या समारंभास केंद्रीय महिला व बाल विकास राज्य मंत्री डॉ. विरेंद्र कुमार व सचिव राकेश श्रीवास्तव यांच्या खास उपस्थित क्षिरसागर यांच्यासह राज्यात पाच अंगणवाडी सेविकाना हा पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले.केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयाच्यावतीने चालविण्यात येणाऱ्या ‘एकात्मिक बाल विकास सेवा योजना’ आणि ‘राष्ट्रीय पोषण आहार’ योजनेंतर्गत विविध कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करणाऱ्या देशातील विविध राज्यांतील अंगणवाडी सेविकांना या राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले. मुंब्रा रेतीबंदर येथील क्षिरसागर या प्रामाणीकपणे दैनंदिन कामकाज करीत आहेत. त्यांच्या या प्रमाणिकाला काही लोकांनी नावही ठेवले. पण त्याकडे दुर्लक्ष करून त्या आपले दैनंदिन कार्य प्रामाणिक करीत राहिल्या. या कष्ठाचे व प्रमाणिकपणाचे सार्थक झाल्याचे मत क्षिरसागर यांनी व्यक्त केले. अंगणवाडीेच्या सेवेत क्षिरसागर यांचा परिवार आधीपासून आहे. त्यांची सासू, नणंदसह परिवारातील अन्यही सदस्य अंगणवाडीच्या सेवेत आहे. त्यांचा आदर्श कायम ठेवून क्षिरसागर यांनी अंगणवाडीत प्रामाणिक सेवा सुरू केली आहे. त्याचे फळण या राष्ट्रीय पुरस्काराच्या माध्यमातून मिळाल्याचे त्यांनी सांगितले. 

टॅग्स :thaneठाणेmumbraमुंब्राRashtriya Janata Dalराष्ट्रीय जनता दल