शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईच्या पोलीस कर्मचा-यास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2018 05:42 IST

सीबीआय अधिकारी असल्याची बतावणी करून लुबाडणाºया मुंबई पोलीस दलाच्या एका कर्मचाºयास ठाणे पोलिसांनी सोमवारी अटक केली.

ठाणे : सीबीआय अधिकारी असल्याची बतावणी करून लुबाडणाºया मुंबई पोलीस दलाच्या एका कर्मचाºयास ठाणे पोलिसांनी सोमवारी अटक केली. त्याने लोकांना तब्बल ८५ लाख रुपयांचा गंडा घातला होता.ठाण्यातील हिरानंदानी इस्टेटमध्ये राहणारे महेश पालिवाल हे इन्शुरन्स कंपनीत सेल्स मॅनेजर आहेत. ठाण्यातील एका हॉस्पिटलमध्ये डिसेंबर २0१५ मध्ये त्यांचा परिचय अनंतप्रसाद पांडेशी झाला होता. आपण सीबीआयच्या स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपचे हेड आहोत, असे त्याने सांगितले. दारू विक्रीचा परवाना मिळवून देण्याच्या नावाखाली त्याने २0१६ मध्ये पालिवालकडून १६ लाख रुपये उकळले. त्यानंतर ठाण्यातील चितळसर येथे म्हाडाची दुकाने, चर्चगेट रेल्वेस्थानकावर स्टॉलसाठी आणि रेल्वेमध्ये टीसीची नोकरी मिळवून देण्यासाठी पालिवालांच्या मध्यस्थीने परिचितांकडून मोठी रक्कम लुबाडली. फसवणुकीचा हा आकडा ८५ लाखांच्या जवळपास आहे. डिसेंबर २0१७ च्या अखेरिस पालिवाल यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. दोन महिन्याच्या तपासानंतर सोमवारी पोलिसांनी अनंतप्रसाद पांडे याला नालासोपारा येथून अटक केली. आरोपीस न्यायालयाने मंगळवारी ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.