शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई-अहमदाबाद महामार्ग रोखला; तलासरी, डहाणू, विक्रमगडमध्ये माकप, कष्टकऱ्यांचे चक्काजाम आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 01:36 IST

शेतकरी आंदोलनाला जाहीर पाठिंबा देत पालघर जिल्ह्यात डहाणू तालुक्यात गंजाड येथे  राज्य महामार्ग बंद पाडून कष्टकरी संघटनेने आंदोलन केले.

तलासरी/विक्रमगड : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, कष्टकरी संघटना यांच्या वतीने शनिवारी दुपारी ठिकठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात आले. तलासरी, डहाणू,  विक्रमगड तसेच इतर भागांत मार्ग रोखून शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला. शेतकरी आंदोलनाला जाहीर पाठिंबा देत पालघर जिल्ह्यात डहाणू तालुक्यात गंजाड येथे  राज्य महामार्ग बंद पाडून कष्टकरी संघटनेने आंदोलन केले. तर तलासरी येथे माकपचे आमदार विनोद निकोले यांच्या नेतृत्वाखाली  आंदोलन करण्यात आले. यावेळी माकपचे राज्य सचिव बारक्या मांगात, लक्षुमन डोंबरे, तलासरी पंचायत समितीचे सभापती नंदकुमार हडळ, तलासरीच्या नगराध्यक्ष स्मिता वळवी, नगरसेवक सुहास सुरती इत्यादी सहा शेकडो कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते.केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्याला विरोध करण्यासाठी तसेच दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी माकपतर्फे हे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र सरकारचा निषेध करण्यात आल्या. मुंबई-अहमदाबाद महामार्ग रोखल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. यावेळी तलासरी पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता.दरम्यान, केंद्र सरकारने लागू केलेला कृषी विधेयक कायदा रद्द करावा, या मागणीसाठी दोन महिन्यांपासून दिल्लीच्या हद्दीवर तळ ठोकून बसलेल्या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी व हे कृषी विधेयक रद्द करण्यासाठी विक्रमगड तालुक्यातील मार्क्सवाद कम्युनिस्ट पक्षातर्फे शनिवारी विक्रमगड शहरात चक्काजाम आंदोलन करून केंद्र सरकारच्या निषेध केला. यावेळी तालुका सचिव कॉ. किरण गहला, कॉ. चिंतू कानल, कॉ. अमृत भावर, कॉ. ताई बेंदर, कॉ. राजा गहला यांसह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलन