शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

मंगळवारपासून धावणार जादा लोकल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2018 06:23 IST

प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून शुक्रवारी ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक-२ वर कल्याणच्या दिशेकडील नवीन पादचारी पुलाचा तसेच ठाणे पूर्वेस चढणा-या व उतरणा-या अशा दोन्ही सरकत्या जिन्यांचा लोकार्पण सोहळा ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडला.

ठाणे  - प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून शुक्रवारी ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक-२ वर कल्याणच्या दिशेकडील नवीन पादचारी पुलाचा तसेच ठाणे पूर्वेस चढणा-या व उतरणा-या अशा दोन्ही सरकत्या जिन्यांचा लोकार्पण सोहळा ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडला. याचदरम्यान, ठाणे ते वाशी-पनवेल या वाढीव फेºयांचा शुभारंभ केला असून या फेºया येत्या ३० जानेवारीपासून सुरू होणार आहेत. याप्रसंगी ठाण्याचे खासदार राजन विचारे, आमदार प्रताप सरनाईक, रवींद्र फाटक, महापौर मीनाक्षी शिंदे, सभागृह नेते नरेश म्हस्के, सुरेश व्ही. नायर, स्टेशनमास्तर एस.बी. महिदर आदी उपस्थित होते.ठाणे रेल्वे स्थानकातून सुटणा-या गाड्यालोकल वेळठाणे ते पनवेल सकाळी ९:१४ठाणे ते नेरूळ दुपारी ३ : ०५ठाणे ते वाशी दुपारी ३ : ५२ठाणे ते पनवेल सायंकाळी ६ : १०ठाणे ते नेरूळ दुपारी ५ : १६ठाणे ते वाशी दुपारी ४ : १९ठाणे ते पनवेल रात्री ९ : ३६ठाणे ते नेरूळ रात्री ८ : २०नेरूळ ते ठाणे रात्री ८ : ५८पनवेल-नेरूळ-वाशी रेल्वे स्थानकांतून सुटणा-या गाड्यालोकल वेळपनवेल ते ठाणे सकाळी ८ : १५नेरूळ ते ठाणे दुपारी ३ : ४५वाशी ते ठाणे दुपारी ३ : ११पनवेल ते ठाणे सकाळी १० : १२नेरूळ ते ठाणे दुपारी ५ : ५४वाशी ते ठाणे दुपारी ४ : ३१पनवेल ते ठाणे सायंकाळी ७ : १८ट्रान्स हार्बर मार्गावरील या अतिरिक्त १६ फेºयांमुळे प्रवाशांचा त्रास कमी होणार आहे.तसेच सरकत्या जिन्यांचा लाभ ज्येष्ठांना आरम मिळण्यास मदत होणार आहे.-खा. राजन विचारे

टॅग्स :Mumbai Localमुंबई लोकलthaneठाणे