शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यातील गणपती मिरवणुकांमध्ये 110 डिसिबलपेक्षा जास्त आवाजाची पातळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2017 17:37 IST

अनंत चतुर्दशी विसर्जनाच्या वेळी आवाजाने गाठली 110 डेसिबलच्या पुढची अत्युच्च पातळी ( hmm) गाठली. यामध्ये विष्णुनगर, खोपट, सिव्हील इस्पितळ आणि कळवा नाका येथे जवळपास अडीच तास शंभर डेसिबल पातळी होती.

ठाणे, दि. 6 - अनंत चतुर्दशी विसर्जनाच्या वेळी आवाजाने गाठली 110 डेसिबलच्या पुढची अत्युच्च पातळी ( hmm) गाठली. यामध्ये विष्णुनगर, खोपट, सिव्हील इस्पितळ आणि कळवा नाका येथे जवळपास अडीच तास शंभर डेसिबल पातळी होती. याप्रमाणेच ठाणे शहर, कोपरी, चरई, खोपट, कोलबाड, कॅस्टल मिल नाका आणि कळवा नाका येथून 40 तक्रारी दाखल, केवळ एकाच ठिकाणी कारवाई केली, कारण सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे पोलीस हतबल दिसल्याचे ठाणे मतदार जागरण अभियानाच्या कार्यकर्त्यांनी सांगितले. सिव्हील हॉस्पिटलच्या परिसरात कळवा नाका येथून अनुप प्रजापती व मिलिंद महाजन या कार्यकर्त्यांनी 18 तक्रारी दाखल केल्या. खोपट येथील सहील हॉस्पिटल, लाइफलाइन हॉस्पिटल येथे तीन मिरवणुकांनी डॉल्बी व फटाके यामुळे अडीच तास अत्युच्च ध्वनिप्रदूषण, रुग्णांचे नातेवाईक बेजार, रस्त्याच्या एका बाजूला नौपाडा पोलिसांनी डॉल्बी जप्त केला (त्या मंडळाने नंतर बँजोची व्यवस्था केली. त्यानं देखील 100 डेसिबल आवाज केला) तर रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला राबोडी पोलिस तक्रारी करून देखील फिरकले नसल्याचा अनुभव आला आहे.

या मोहिमेत मंगेश खातू, रोहित जोशी, राजीव दत्ता, सुब्रतो भट्टाचार्य, अनुप प्रजापती, श्वेता चटर्जी, मिलिंद महाजन यांनी खूप मेहनत घेऊन 40 पुरावे गोळा केले, ठाणेकर्स या संस्थेच्या युवा कार्यकर्त्यांनी देखील प्रचंड मेहनत घेतली.