शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

विविध मागण्यांसाठी श्रमजीवी संघटनेचा केडीएमसीवर बिऱ्हाड मोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2018 16:00 IST

कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील आदिवासीपाड्यांना मूलभूत सोयी-सुविधा पुरविल्या जात नसल्याच्या निषेधार्थ श्रमजीवी संघनटेच्या वतीने महापालिका मुख्यालयाच्या विरोधात बिऱ्हाड मोर्चा काढण्यात आला.

कल्याण: कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील आदिवासीपाड्यांना मूलभूत सोयी-सुविधा पुरविल्या जात नसल्याच्या निषेधार्थ श्रमजीवी संघनटेच्या वतीने महापालिका मुख्यालयाच्या विरोधात बिऱ्हाड मोर्चा काढण्यात आला. या प्रसंगी आदिवासी बांधवांनी महापालिकेच्या विरोधात घोषणाबाजी केली. आंबडेकर उद्यानापासून काढण्यात आलेल्या बिऱ्हाड मोठ्या प्रमाणात महिला सहभागी झाले शहरी लोकवस्ती वाढत आहे. महापालिकेच्या स्थापनेच्या आधीपासून महापालिका हद्दीत 25 आदिवासी पाडे आहे.या आदिवासीपाड्यांना महापालिकेच्या वतीने मूलभूत सोयी-सुविधा पुरविल्या जात नाहीत. कायदा करून देखील आदिवासी पाड्यातील मुलाना शिक्षणाची सोय नाही. अनेक बिल्डरांनी आदिवासी बांधवांच्या जागेवर कब्जा करून त्यांना त्या ठिकाणाहून हुसकावून लावले आहे. महापालिका त्याची दखल घेत नाही. त्यामुळे आदिवासी बांधव  रस्त्यावर आले आहेत. आदिवासी समाजाच्या स्मशानभूमीवर अतिक्रमण करण्यात आले आहे. या विविध मागण्यासाठी मोर्चातील शिष्टमंडळाने आयुक्त गोविंद बोडके यांची भेट घेतली.आयुक्तांनी शिष्टमंडळाला आश्वासन दिले आहे की, येत्या पंधरा दिवसा सर्व आदिवासीपाड्यांना प्रत्यक्ष भेट देऊन समस्या सोडविण्यात येतील असे सांगितले. पंधरा दिवसात आयुक्तांनी प्रत्यक्ष भेट देऊन समस्या सोडविण्यास दिरंगाई केल्यास आदिवासी बांधव पुढच्या वेळी आक्रमक होतील, असा इशारा बाळाराम भोईर यांनी दिली आहे.