शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

वर्षभराच्या पाठपुराव्यानंतर मोबाइलचोरास अटक  

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2017 22:47 IST

एका मोबाइलचोरीचा नौपाडा पोलिसांनी अत्यंत चिवटपणे तपास करून वर्षभराच्या पाठपुराव्यानंतर मूळ पश्चिम बंगालचा असलेल्या चोरट्याला मुंबईच्या साकीनाका भागातून अटक केली. त्याच्याकडून चोरीतील मोबाइलही हस्तगत केला आहे.

ठाणे : एका मोबाइलचोरीचा नौपाडा पोलिसांनी अत्यंत चिवटपणे तपास करून वर्षभराच्या पाठपुराव्यानंतर मूळ पश्चिम बंगालचा असलेल्या चोरट्याला मुंबईच्या साकीनाका भागातून अटक केली. त्याच्याकडून चोरीतील मोबाइलही हस्तगत केला आहे.ठाण्याच्या वसंतविहार भागात राहणाºया संध्या पाटील या ४ आॅक्टोबर २०१६ रोजी दुपारी १.३० ते २ वाजण्याच्या सुमारास नौपाड्यातील ए.के. जोशी शाळेसमोरील एका कपड्याच्या दुकानात गेल्या होत्या. त्या वेळी कपडे खरेदीचा बहाणा करून दुकानात शिरलेल्या एका भामट्याने त्यांचा २५ हजारांचा मोबाइल घेऊन पलायन केले होते. याप्रकरणी पाटील यांनी १० आॅक्टोबर २०१६ रोजी नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. याच मोबाइलच्या तांत्रिक माहितीच्या आधारे त्यांचा मोबाइल साकीनाका येथील अलहिलाही ट्रॅव्हल्सच्या कर्मचाºयाकडे असल्याचे तपासात पोलिसांना आढळले. पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अजय गंगावणे, शिरीष यादव, हवालदार शब्बीर फरास, सीसीटीएनएस सायबर क्राइमचे कॉन्स्टेबल गोरखनाथ राठोड आणि किशोर काळे यांच्या पथकाने वर्षभराच्या तपासानंतर महम्मद सद्दाम हुसेन (२७) याला शिताफीने १ आॅगस्ट २०१७ रोजी अटक केली. त्याच्याकडून चोरीतील मोबाइल हस्तगत केला आहे. तक्रारदार पाटील यांना हा मोबाइल मिळाल्याचे पोलिसांनी सांगितल्यानंतर त्यांनी समाधान व्यक्त केले. कायदेशीर प्रक्रियेनंतर त्यांना तो परत केला जाणार असल्याचे उपनिरीक्षक गंगावणे यांनी सांगितले.